कै.पी.एफ.डाॅन्टस यांचा स्मृती दिन “पुण्य स्मृतीदिन सप्ताह” म्हणून साजरा होणार…
⚡सावंतवाडी ता.०७-: सहकार रत्न कै. पी.एफ. डाॅन्टस यांचा प्रथम स्मृती दिन दि. 8 ऑक्टोबर पासून पुण्यास्मृतिदिन सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त दि. 8 ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता सैनिक पतसंस्था, शाखा- कोलगाव येथील सभागृहात कै.पी.एफ. डाॅन्टस यांची पुण्यतिथी मान्यवरांच्या…
