महेश सारंग यांचा आज वाढदिवस…
सायंकाळी छोटेखानी कार्यक्रमाने होणार साजरा ⚡सावंतवाडी ता.२४-: भाजप पदाधिकारी महेश सारंग यांचा 44 वा वाढदिवस आज साजरा होत असून, अनेकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. परंतु, महाराष्ट्रात आचारसंहिता असल्याने त्यांनी आपला वाढदिवस मोठा उत्साहात साजरा करण्याचे टाळले असून, आपल्या निवासस्थानीच छोट्याखाणी कार्यक्रमाचे आयोजन केले असून, या कार्यक्रमाला सर्व मित्रपरिवार व हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन…
