Headlines

बेकायदेशीररीत्या सहा गुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो गाडीवर आंबोलीत कारवाई…!

⚡सावंतवाडी ता.२७-: बेकायदेशीररीत्या कतलीसाठी 6 गुरांना बेळगाव येथे घेऊन जाणाऱ्या टेम्पो गाडीवर काल रात्री आंबोली चेकपोस्टवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मंदार कर्पे आणि अश्पाक जकाती या कुडाळ तालुक्यातील दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातील टेम्पो गाडी आणि 4 रेडे आणि 2 म्हशी अशी 6 गुरे कतलीसाठी बेळगाव येथे घेऊन जाताना ताब्यात…

Read More

मालवणी वक्तृत्व स्पर्धेत सायली खोत आणि नितीन गोलतकर प्रथम…

आकार स्टुडिओ चे आयोजन:मुंबईसह जिल्हाभरातून ५० स्पर्धक सहभागी.. कुडाळ : कुडाळ मध्ये झालेल्या आकार स्टुडिओ आयोजित मालवणी वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटात नितीन गोलतकर यांनी तर सायली खोत हिने महाविद्यलयीन गटात विजेतेपद पटकावले. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त आणि उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत मुंबईसह जिल्हाभरातून मोठ्या गटातून २७ तर लहान गटातून २३ असे एकूण ५० स्पर्धक सहभागी…

Read More

असनीये गावाला कोकण विकास संस्थेचा ‘आदर्श गाव पुरस्कार जाहीर…!

बांदा/प्रतिनिधीसह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, जैवविविधतेने नटलेल्या तसेच तब्बल ८५ हून अधिक नैसर्गिक पाण्याचे बारमाही स्रोत असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील असनीये गावाला यावर्षीचा कोकण विकास संस्थेचा ‘आदर्श गाव पुरस्कार २०२४’ जाहीर झाला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यातील ५० हून अधिक ग्राम पुरस्कारासाठी नामांकन झालेल्या गावातून असनीये गावाने सर्वच पातळीवर अव्वल क्रमांक प्राप्त केला. संस्थेचे अध्यक्ष दयानंद…

Read More

मालवणात आयोजित शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.२७-: विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या धगधगत्या इतिहासाची साक्ष असणाऱ्या विविध शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन मालवण मधील मामा वरेरकर नाट्यगृहात संपन्न झाले. या प्रदर्शनाला शिवप्रेमी नागरिक व शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तर यानिमित्त नाट्यगृहात अभयराजे जगताप यांचे ‘छत्रपती श्री शिवराय झाले नसते तर ‘ या विषयावर व्याख्यान सादर झाले….

Read More

‘‘इस्रो वैज्ञानिक सहलीसाठी‘‘ विद्यार्थ्यांची निवड…

⚡वेंगुर्ला ता.२७-: उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता आठवीतील कु.प्राजक्ता अनिल भोकरे व कु.मयंक मोहन नंदगडकर या दोन विद्यार्थ्यांची इस्रो वैज्ञानिक सहलीसाठी निवड झाली आहे. फोटो – प्राजक्ता भोकरे, मयंक नंदगडकर

Read More

हॉस्पिटल नाका येथे दिपावली शो टाईमचे आयोजन…!

⚡वेंगुर्ला ता.२७-: हॉस्पिटल नाका कला-क्रीडा मंडळाच्यावतीने दि. ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत हॉस्पिटल नाका येथे दिपावली शो टाईमचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

भिरवंडे बौद्धवाडी येथील युवक महिला व ग्रामस्थांचा भाजपात पक्षप्रवेश…

भाजपा नाटळ- सांगवे विभागीय कार्यालयात संदेश सावंत केले भाजपात स्वागत.. कणकवली : कणकवली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आ. नितेश राणे आणि माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत यांच्या विकास कामांच्या कार्याने प्रेरित होऊन भिरवंडे बौद्धवाडी येथील युवक, महिला व ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टी या पक्षात प्रवेश केला. कनेडी बाजारपेठ येथील भाजपच्या नाटळ सांगवे विभागीय कार्यालयात हा…

Read More

बदल हवा, तर विशाल हवा…!!

सावंतवाडी मध्ये नवा ट्रेंड: उद्या जोरदार शक्तिप्रदर्शन करून विशाल परब उमेदवारी अर्ज दाखल करणार; युवकांमध्ये नवचैतन्य.. ⚡सावंतवाडी ता.२७ प्रसन्न गोंदावळे-: विशाल परब यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर “सावंतवाडीत बदल हवा तर विशाल हवा” असा ट्रेंड सध्या ऐकायला मिळत आहे. त्यामुळे विशाल परब हे उद्या जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करणार…

Read More

कट्टर राणे समर्थक माधवी कदम यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल…!

⚡मालवण ता.२७-: मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व कट्टर राणे समर्थक माधवी कदम यांनी काल आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.आमदार वैभव नाईक यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.यावेळी बोलताना माधवी कदम म्हणाल्या की राणे यांनी प्रथम शिवसेना…

Read More

कणकवली विधानसभा मतदारसंघात नवाज खाणी हे अपक्ष लढणार…

मंगळवारी करणार उमेदवारी अर्ज दाखल ; सतीश सावंत यांनी केलेल्या आरोपांना दिले प्रत्युत्तर.. कणकवली : राजकारण हे क्षेत्र नाही. माझा व्यवसाय आहे. हा निर्णय मला कठीण परिस्थितीने घ्यावा लागत आहे. मागील अनेक दिवस आपण राजकीय क्षेत्रात उतरण्याचा प्रयत्न केला त्यानुसार हा निर्णय घेऊन आपण राजकीय क्षेत्रात उतरलो आहे. आमदार नितेश राणे हे जी काही वक्तव्य…

Read More
You cannot copy content of this page