कणकवली वनक्षेत्रपालपदी फेरनियुक्ती…
कणकवली : कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांचे सावंतवाडी उपवनसंरक्षक यांनी केलेले निलंबन नियमबाह्य ठरवत घुणकीकर यांना कणकवली वनक्षेत्रपाल पदी फेरनियुक्ती चे आदेश मॅट ने दिले. मॅट च्या आदेशानुसार राजेंद्र घुणकिकर यांनी कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा कार्यभार ४ नोव्हेंबर पासून स्वीकारला आहे. कणकवलीचे वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांना सावंतवाडी उपवनसंरक्षक यांनी नियमबाह्य पद्धतीने निलंबित केले होते. त्याविरुद्ध त्यांनी…
