मंत्री दीपक केसरकर ७० हजार मताधिक्याने निवडून येणार…
संजू परब: विशाल परब जे विकासाचे व्हिजन दाखवतात त्यांचे टेंडर आधीच काढलेत, त्यामुळे जनतेने भुलभुलय्या पासून सावध रहावे.. ⚡सावंतवाडी ता०८-: कोणी कितीही ताकद लावली तरी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर हे 70 हजार मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांनी आज आयोजीत पत्रकार परिषद व्यक्त केला आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले…
