आचारसंहिता असताना जिल्हा बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची बैठक…
चौकशी करून त्वरित गुन्हा दाखल करा; प्रथमेश तेलींची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०९-: निवडणुकीच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची बैठक लावण्यात आली. हा प्रकार आचारसंहिता भंग होण्यासारखा आहे, त्यामुळे त्वरित याची चौकशी करून त्वरित गुन्हा दाखल करा अशी मागणी करावी अशी मागणी शिवसेने युवा नेते प्रथमेश तेली यांनी केली आहे.
