Headlines

लोकसभेच्या निवडणुकीत महेंद्र सांगेलकर यांनी घेतलेली मेहनत ही काँग्रेसला सावंतवाडी मतदारसंघात उभारी देणारी ठरेल…

विनायक राऊत: आजच्या काँग्रेसच्या बैठकीला मिळालेला प्रतिसाद राजन तेली यांच्या विजयाची नांदी ठरेल.. ⚡सावंतवाडी ता.१०-: काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी लोकसभा निवडणुकीत घेतलेली मेहनत ही येणाऱ्या काळात काँग्रेसला सावंतवाडी मतदारसंघात उभारी देणारी ठरेल असे गैरउद्गार माजी खासदार विनायक राऊत यांनी आज सावंतवाडी काँग्रेसच्या बैठकीत काढले दरम्यान महेंद्र सांगेलकर हे काँग्रेसचे तळमळीचे कार्यकर्ते आज त्यांनी भरवलेली…

Read More

अमोल सावंत-मोर्ये यांचे अल्पशा आजाराने निधन…

⚡बांदा ता.१०-: बांदा आंगडीवाडी येथील अमोल पांडुरंग सावंत-मोर्ये (वय ५७) यांचे अल्पशा आजाराने काल (शनिवारी) दुपारी दुःखद निधन झाले. ते येथील श्री देव बांदेश्वर मंदिरात नित्य सेवेसाठी कार्यरत होते. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या मागे आई, दोन भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे.फोटो :-पासपोर्ट.

Read More

कळसुळीतील उ.बा.ठा सेनेचे कार्यकर्ते विठ्ठल चव्हाण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश घेऊन भाजपात…

कणकवली : कणकवली तालुक्यातील कळसुली गावातील उ.बा. ठा. सेना युवा कार्यकर्ते विठ्ठल चव्हाण यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यामुळे उ.बा. ठा. सेनाला कळसुली गावामध्ये धक्का बसला आहे. उ.बा.ठा. सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत विठ्ठल चव्हाण यांनी उ.बा.ठा. सेनेमध्ये प्रवेश केला होता, मात्र केवळ आश्वासने देणे व फसवणे या पलीकडे…

Read More

सी वर्ल्ड, रिफायनरीला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना घरी बसवा…

प्रमोद जठार:सहाही आमदार महायुतीचेच निवडून येणार.. कणकवली : ज्याला रिफायनरी नको, समृद्धी महामार्ग नको, सी वर्ल्ड प्रकल्प नको, कुठलाच विकास प्रकल्‍प नको अशा उद्धव ठाकरे यांना आता जनतेने घरी बसविण्याची वेळ आली आहे. त्‍यामुळे चिपळूण ते सावंतवाडीपर्यंतच्या सहाही मतदारसंघात महायुतीचेच आमदार निवडून येणार असा विश्‍वास माजी आमदार आणि भाजप संघटक समन्वयक प्रमोद जठार यांनी येथे…

Read More

बेईमानी कृतघ्नता ज्यांनी केली”त्या” गद्दारांना उद्धव ठाकरे कधीच घेणार नाही…

विनायक राऊत:भाजपवाल्यानी राजकारणाचा बाजार केलाय, खरेदी विक्रीचा भाव जोरात असल्याची केली टीका.. ⚡सावंतवाडी ता.१०-: काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची विचारसरणी हे भाजपवाले कधी काढू शकणार नाहीत यांची खात्री झाल्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर बेईमानी कृतघ्नता ज्यांनी केली त्या गद्दारांना पुन्हा सोबत घेणार नाही असे स्पष्ट संकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष…

Read More

राजन तेली यांनी आपली जनमाणसातील विश्वासार्हता आणि प्रतिमा तपासावी…

अर्चना घारे परब:मी कोणावर टीका टिपणी करत नाही;पण तुम्ही असे बिनबुडाचे आरोप करत असाल तर मी गप्प बसणार नाही.. ⚡ सावंतवाडी ता.१०-: महाविकास आघाडी अस्तित्वात येण्या अगोदर पासून मी या मतदारसंघात काम करते आहे. राजन तेली काल महाविकास आघाडीत आले. काल पर्यंत तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना दूषणे देत होता. टीका करत होता. शिवसेना आणि त्यांच्या…

Read More

शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये मंत्री केसरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.१०-: शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये महायुतीचे उमेदवार श्री दीपक भाई केसरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ सावंतवाडी संस्थांचे युवराज लखन राजे भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक संजू परब भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर महिला शहर प्रमुख भारती मोरे माजी नगरसेविका दिपाली भालेकर माजी नगरसेवक नासिर…

Read More

मतदासंघाला सुशिक्षीत, सुज्ञ आमदाराची गरज…

वेंगुर्ल्यात ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया: संतोष गाडगीळ यांचा अर्चना घारेंना पाठिंबा.. वेंगुर्ले: शेतकऱ्यांकडे स्थानिक आमदाराचे लक्ष नसून त्यांना वन्यप्राणी तसेच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. या मतदासंघाला सुशिक्षीत, सुज्ञ आमदाराची गरज असून आम्हाला बदल हवा आहे. आमचा पाठिंबा हा अपक्ष उमेदवार अर्चना घारे- परब यांना असल्याचे कृषिभूषण उद्यानपंडीत शेतकरी संतोष गाडगीळ…

Read More

रविंद्र चव्हाण यांनीच विशाल परब यांना निवडणूकीत उभ केल्याची जिल्ह्यात चर्चा…

विनायक राऊत यांच विधान: अर्चना घारें बाबत राजन तेलींनी केलेला आरोप हा अभ्यासपूर्ण असेल.. ⚡सावंतवाडी ता.१०-: रविंद्र चव्हाण यांनीच विशाल परब यांना निवडणूकीत उभे केल्याची चर्चा आहे असे विधान माजी खासदार विनायक राऊत यांनी केले. . ते म्हणाले, अर्चना घारे यांना निवडणूकीत उभे करण्यात राणे, केसरकरांचा हात असेल असं विधान राजन तेली यांनी केलं असेल…

Read More

उबाठाला गोवळमध्ये आ. नितेश राणे यांचा दणका, ग्रामपंचायत सदस्य माधुरी बोडेकर भाजपात…

⚡कणकवली ता.१०-: गोवळ ग्रामपंचायत येथील उबाठा पक्षाच्या सदस्य माधुरी बोडेकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज या सुविधा मार्गी लावल्या. विकासाचा झंजावात म्हणजे काय हे आमदार नितेश राणे यांनी दाखवून दिले. गोवळचा विकास आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू…

Read More
You cannot copy content of this page