शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये मंत्री केसरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.१०-: शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये महायुतीचे उमेदवार श्री दीपक भाई केसरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ सावंतवाडी संस्थांचे युवराज लखन राजे भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हा संघटक संजू परब भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर महिला शहर प्रमुख भारती मोरे माजी नगरसेविका दिपाली भालेकर माजी नगरसेवक नासिर शेख माजी नगरसेवक संजय पेडणेकर भाजप ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर भाजप प्रभाग अध्यक्ष कुणाल शृंगारे अशोक पेडणेकर बंड्या केरकर मिसबा शेख श्याम हळदणकर सचिन साटेलकर प्रमोद भागवत दत्ता हनुसवाडकर पूजा नाईक भारती परब सीमा सोनटक्के सुप्रीता धारणकर सुप्रिया गावडे शरद पेडणेकर संदीप हळदणकर भरत गावडे गुलजार खान परशुराम मळकाचे सुजाता कोदे अनिता शिंदे सौ मसुरकर सौ जाधव सौ हळदणकर सौ तूयेकर तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महिला भगिनी उपस्थित होते

You cannot copy content of this page