Headlines

शाळांमधून वह्या-पुस्तके खरेदीच्या सक्तीला ब्रेक…

जि.प. शिक्षण विभागाचा सर्व शाळांना आदेश:जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांनी वेधले होते लक्ष.. ⚡कुडाळ ता.२५-: शाळांनी विद्यार्थी आणि पालकांना विशिष्ट दुकानातूनच वह्या, पुस्तके व इतर स्टेशनरी खरेदी करण्याची सक्ती करू नये, असा महत्त्वाचा आदेश जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या शिक्षण विभागाने काढला आहे. याबाबत नेरुर देऊळवाडाचे जि.प. सदस्य रुपेश अशोक पावसकर यांनी शासकीय व खासगी शाळांमधून होणाऱ्या…

Read More

रानभाज्यांच्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना आरोग्य, पर्यावरण आणि परंपरेचे धडे

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलचा उपक्रम कौतुकास्पद कुडाळ : बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथे इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या “रानभाज्यांचे प्रदर्शन” या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र शासनाच्या आयुष्यमान भारत मिशन समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे, सौ. शेटे, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर तसेच शाळेच्या प्राचार्या चैताली बांदेकर…

Read More

पर्यावरण दिंडी निघाली बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांची

कुडाळ बाजारपेठेतून आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी कुडाळ : बॅ. नाथ पै शिक्षण संस्था संचलित बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आषाढ एकादशी निमित्त श्री विठ्ठल भक्तीची “स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी पायी वारी” अत्यंत उत्साही व भक्तिपूर्ण वातावरणात आज कुडाळमध्ये संपन्न झाली.बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूलच्या इ. पहिली ते बारावी…

Read More

रस्त्यालगतची झाडी तोडली नाही तर सा.बां. कार्यलयात ठिय्या !

वालावलच्या प.स. सदस्य सौ. अर्चना बंगे यांचा इशारा कुडाळ : वालावल पंचायत समिती मतदार संघात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असुन येत्या चार दिवसात कारवाई न झाल्यास कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात ठीय्या आंदोलन करणार, असा इशारा वालावल पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी दिला आहे.वालावल पंचायत समिती मतदार संघात नेरुर…

Read More

चेंदवण मळेवाडी येथील कोसळलेल्या विहिरीची सभापती मिलिंद नाईक व देवेंद्र नाईक यांनी केली पाहणी

कुडाळ : तालुक्यातील चेंदवण मळेवाडी येथील रस्त्या लगत असलेली विहीर अतिवृष्टीमुळे कोसळली. याची पाहणी कुडाळ सभापती मिलिंद नाईक, शिवसेना उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक आणि इतरांनी केली.चेंदवण मळेवाडी येथील रस्त्यालगत असलेली विहीर अतिवृष्टीमुळे कोसळली. त्यामुळे तेथील ग्रामस्थ व शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी धोका निर्माण झाला त्याची पाहणी करण्यासाठी कुडाळ सभापती मिलिंद नाईक, शिवसेना उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, माजी उपसरपंच…

Read More

कोलगाव मियासाब दर्ग्याजवळ रात्री झालेल्या अपघातातील युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू….

⚡सावंतवाडी ता.२५-: कोलगाव मियासाब दर्ग्याजवळ दुचाकी आणि चारचाकीत भीषण अपघात झाला. यात एक युवती जागीच ठार झाली. तर गंभीर जखमी असलेला युवक देखील उपचारा दरम्यान मृत पावला आहे. समोरील स्वीफ्ट चालकाबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून त्याबाबत चौकशी केली जात आहे. कोलगाव येथील मियासाब समाधीजवळ हा अपघात झाला. दुचाकी ( जीए. ०३ एबी. ७५०१)…

Read More

साटेली-तर्फ सातार्डा येथील अंगणवाड्यांना कुकर भेट…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चा सिंधुदुर्ग व कोकण सम्राट ग्रुपचा सामाजिक उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.२५-: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चा सिंधुदुर्ग तसेच कोकण सम्राट ग्रुपचे संजय नाईक यांच्या माध्यमातून साटेली-तर्फ सातार्डा गावातील दोन्ही अंगणवाड्यांना कुकर भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले. या उपक्रमामुळे अंगणवाडीतील लहान मुलांच्या पोषण आहाराच्या तयारीसाठी आवश्यक…

Read More

कोलगाव मियासाब दर्ग्याजवळ भीषण अपघात…

युवतीचा जागीच मृत्यू, युवक गंभीर जखमी.. सावंतवाडी : कोलगाव मियासाब दर्ग्याजवळ दुचाकी आणि चारचाकीत भीषण अपघात झाला. यात एक युवती जागीच ठार झाली. तर युवक गंभीर जखमी झाला आहे. समोरील स्वीफ्ट चालकाबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून त्याबाबत चौकशी केली जात आहे. कोलगाव येथील मियासाब समाधीजवळ हा अपघात झाला. दुचाकी ( जीए. ०३ एबी….

Read More

भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षपदी मालवण कुंभारमाठ येथील सौ रश्मी लुडबे यांची नियुक्ती

मालवण दि प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षपदी मालवण कुंभारमाठ येथील भाजपाच्या जेष्ठ नेत्या आणि महिला मोर्चा प्रदेश सदस्या सौ रश्मी लुडबे यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे पत्र भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आणि आमदार चित्रा वाघ यांनी सौ लुडबे यांना दिले आहे. भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिलेल्या पत्रात…

Read More

विठ्ठल रखुमाई देवालय पळसंब वरचीवाडी येथै आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम…!

मालवण दि प्रतिनिधीआषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रखुमाई देवालय पळसंब वरची वाडी येथे शनिवार, दि.२५ जुलै २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वा.- श्री. मंगेश आत्माराम साईल, सहाय्यक आयुक्त राज्यकर सहयुक्त व्यवसायकर विभाग, वस्तू व सेवाकर भवन, वांद्रे (पुर्व) यांच्या हस्ते शासकीय महापूजा, सकाळी १० ते १२ वा. जुने…

Read More
You cannot copy content of this page