Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवलीत १८ जानेवारीपासून जिल्हास्तरीय बॅडमिंटन लीग…!

⚡कणकवली ता.१७-: बॅडमिंटन क्लब आणि केएनके स्मशर्समार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी शनिवार १८ जानेवारी आणि रविवार १९ जानेवारी रोजी प. पू. भालचंद्र महाराज आश्रमानाजिकच्या न्यू स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीग २०२५ या भव्य जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते १८ रोजी सकाळी १०…

Read More

वाडा येथे दीक्षित फाऊंडेशन पुरस्कृत भावगीत स्पर्धा संपन्न…!

⚡देवगड ता.१७-: १५ व १६ जानेवारी २०२५ रोजी वाडा येथे दीक्षित फाऊंडेशन पुरस्कृत भावगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.कै.नीता निळकंठ दीक्षित स्मरणार्थ आणि सौ. मंजिरी निरंजन दीक्षित यांच्या सौजन्याने ही स्पर्धा श्री. दत्त मंगल कार्यालय, वाडा येथे संपन्न झाली.बाल गट, कुमार गट आणि खुला गट या तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. या सुगम संगीत स्पर्धेचे…

Read More

१९ ते २६ जानेवारी या कालावधीत हनुमान युवक क्रीडा मंडळाच्या वतीने क्रीडा स्पर्धांचे आयोजन…

⚡देवगड ता.१७-:हनुमान युवक क्रीडा मंडळ, देवगड यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून १९ व २६ जानेवारी रोजी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. १९ रोजी सकाळी ७ वा. फास्ट सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा खुल्या गटात दाभोळ तिठा ते मांजरेकर नाका या अंतरावर, तर शालेय गटात खाकशी तिठा ते मांजरेकर नाका या अंतरावर…

Read More

वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्या कडून माजगाव मराठी शाळेत डायनिंग टेबल वर बसण्यासाठी दिल्या खुर्च्या भेट…!

⚡सावंतवाडी ता.१७-: माजगाव चिपटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेमध्ये आज वेत्ये गावचे सरपंच गुणाजी गावडे यांनी मुलांना जेवण करण्यासाठीं डायनिंग टेबल व प्लास्टिकच्या खुर्च्या सुपूर्त केल्या आहेत. दरम्यान याबाबत शाळेच्या शिक्षकांकडून व विद्यार्थ्यांकडून त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी उपस्थित सुनील गावडे, विष्णू गावडे, संदीप गावडे,शेखर खांबल, संतोष गावडे,समीर गावडे, लवू गावडे, शिक्षक विद्यार्थी उपस्थित…

Read More

अँड. राहुल नार्वेकर यांचे सावंतवाडीत दिपाली भालेकर व दिलीप भालेकर यांनी केले स्वागत…

⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र विधानसभ अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांचे आज माजी नगरसेविका दिपाली भालेकर व दिलीप भालेकर यांनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्री. नार्वेकर हे विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी युवराज लखमराजे भोसले, राजू मसुरकर देखील उपस्थित होते.

Read More

नवभारत साक्षरता अभियान गरजेचे…

कल्पना बोडके:सावंतवाडी तालुकास्तरीय उल्लास मेळावा.. सावंतवाडीआपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला अक्षराची ओळख असणे गरजेचे आहे. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी साक्षरता अभियान गरजेचे आहे . प्रत्येकाला साक्षर करणे हे आपले कर्तव्य आहे . केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमात सावंतवाडी तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. यातून नव साक्षरांचाही आत्मविश्वास निश्चितच वाढेल. त्यांच्यातील न्यूनगंड कमी कमी होऊन त्यांचा आत्मविश्वास…

Read More

शरदचंद्र पवार यांच्या स्वनिधीतून संगणक प्रदान…!

⚡वेंगुर्ला ता.१७-: खासदार शरदचंद्र पवार यांच्या स्वनिधीतून प्राप्त झालेले संगणक कुलबवाडा येथील राणी लक्ष्मीबाई शाळेस प्रदान करण्यात आले.

Read More

डिगस गावात १५ वानर जेरबंद…

वनविभागाच्या जलद बचाव पथकाकडून कारवाई:आ राणे यांच्या अधिवेशनातील प्रश्नाची दखल .. ओरोस ता १६कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आ निलेश राणे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडांनी घातलेला उपद्रव व शेतकरी बांधवांचे होत असलेले शेतीचे नुकसान या संदर्भात आवाज उठवला होता. याची दखल घेत आजपर्यंत किमान १२०० पेक्षा जास्त माकडांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश…

Read More

शिवा नायक खून प्रकरणी तीन संशयितांच्या मुसक्या आवळल्या…

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने घेतले ताब्यात:सर्व बाजूनी तपास होणार ; पोलिसांची माहिती.. ⚡कुडाळ ता.१६-: कुडाळ शहरातील भाजी विक्रेता विक्रेता शिवा उर्फ शिवाप्पा कृष्णप्पा नायक (३०) याच्या हत्या प्रकरणी फरार असलेले सिताराम बाबू राठोड (वय 30), अजित अशोक चव्हाण (२१), आदिक अशोक चव्हाण (१९) यांना आज स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने बांदा येथे शिताफीने ताब्यात घेतले….

Read More

बाहेरचावाडा परिसरात रस्त्यात असलेला मातीचा ढिग देतोय अपघाताला निमंत्रण…

एसटीसह बांधकाम विभाग सुशेगाद; अन्यथा वृक्षारोपण करू,नईम मेमन यांचा इशारा… सावंतवाडी ता.१६: एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रीक वायर टाकण्यासाठी बाहेरचावाडा परिसरात खोदकाम केल्यानंतर भर रस्त्यात तसाच ठेवण्यात आलेला मातीचा मोठा ढिगारा अपघाताला निमंत्रण देत आहे.याबाबत शरद पवार राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष नईम मेमन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून तात्काळ हा ढिग काढुन रस्ता पुर्ववत करा. अन्यथा त्या…

Read More
You cannot copy content of this page