बांदा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल वरिष्ठांकडून अभिनंदन…
बांदा/प्रतिनिधीबांदा पोलीस ठाण्यातील तीन पोलीस मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांझुर्णे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.यामध्ये सिताकांत शंकर नाईक यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी तर हर्षदा सुहास सावंत व वेदिका विजय गावडे यांची महीला पोलीस हवालदार पदी पदोन्नती झाली आहे. यावेळी पोलीस ठाण्याच्यावतीने निरीक्षक बडवे यांनी पदोन्नती…
