वैभववाडीत नदीवरील पूल पाडताना पोकलेन नदीत कोसळला ; चालक बचावला…!
⚡वैभववाडी ता.२३-: वैभववाडी एडगाव हद्दीवरील जूना सुख नदीवरील पूल पाडत असताना पोकलेन मशिन नदीत कोसळला या अपघातात चालक बालबाल बचावला आहे.तराळा वैभववाडी कोल्हापूर मार्गाचे रस्ता रुंदी करण्याचे काम गेले वर्षभर चालू आहे वैभववाडी शहरालगत असलेल्या सुख शांती नदीवरील पूल नव्याने बांधण्यात येत आहे शांती नदीवरील पुलाचे काम सुरू झाले आहे सुख नदीवरील जुने पूल गुरूवारी…
