मळेवाड जकात नाका येथे १८ रोजी रोमहर्षक एक अफलातून नाट्य कलाकृती “नरसिंहशिवराय” चे आयोजन…
⚡बांदा ता.१३-: शिवजयंतीनिमित्त मंगळवार दिनांक १८ रोजी रात्रौ ८ वाजता मळेवाड जकात नाका येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान मळेवाड – कोंडूरे यांनी शिव गणेश प्रोडक्शन सिंधुदुर्ग, मुंबई निर्मित अफजल खान वधावर आधारित रोमहर्षक एक अफलातून नाट्य कलाकृती “नरसिंहशिवराय” चे आयोजन केले आहे.या नाट्यकलाकृतीचे प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक गणेश ठाकूर असून यात गणेश ठाकूर, डॉ. सोनल लेले,…
