सावंतवाडीत 23 फेब्रुवारीला परीट समाजातर्फे संत गाडगेबाबा जयंती व स्नेह मेळावा…
सावंतवाडी वार्ताहर :श्री संत गाडगेबाबा महाराज परीट समाज सेवा संघ सावंतवाडी तालुक्याच्यावतीने 23 फेब्रुवारी वार रविवार रोजी कळसुळकर हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे मच्छी मार्केट नजीक सिंधुदुर्ग जिल्ह्याची तिसरी संत गाडगेबाबा जयंती व तिसरा स्नेह मेळावा आयोजित केला आहे.परीट समाजाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संत गाडगेबाबा जयंती व स्नेह मेळाव्याला परीट समाजाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मान. श्री….
