Global Maharashtra Breaking News

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आमदार नितेश राणे यांनी केले अभिवादन…

⚡कणकवली ता.२८-: आमदार नितेश राणे यांनी महायुतीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कणकवली बुद्ध विहार येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्याच प्रमाणे बुद्ध विहार येथील भगवान बुद्ध मूर्तीचे दर्शन घेतले.यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासोबत भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत दीपकभाई केसरकर दाखल करणार उमेदवारी अर्ज…

⚡सावंतवाडी ता.२८-: विधानसभा मतदार संघातून शिवसेना – भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार दीपकभाई केसरकर हे उद्या मंगळवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी खासदार नारायणराव राणे, माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे तसेच भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या व महायुतीच्या इतर नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल…

Read More

कुडाळ मालवण मधून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष निवडणूक लढविणार…

अनंतराज पाटकर भरणार उद्या अर्ज:छत्रपती संभाजी राजे यांनी दिला ए बी फॉर्म.. सिंधुदुर्गनगरी ता २८माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने अनंतराज पाटकर यांना कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली आहे . २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ते आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती अनंतराज पाटकर यांनी आज दिली. सिंधुदुर्गनगरी…

Read More

शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांचा कुडाळात सत्कार…!

कुडाळ : शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांचा कुडाळ तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने आज सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे नवनियुक्त उपनेते संजय आंग्रे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीम.वर्षाताई कुडाळ,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख रामचंद्र परब उपस्थित होते.यावेळी शिवसेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख.योगेश उर्फ बंटी तुळसकर,अरविंद करलकर शिवसेना तालुका संघटक अनिकेत तेंडुलकर,रमेश हरमलकर,महिला…

Read More

गोव्याच्या कसिनो चा प्रतिनिधी नको…

निलेश राणें:हक्काचा आमदार नितेश राणेच पुन्हा हवा… ⚡कणकवली ता.२८-: आपण रणरणत्या उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने जमलात.हे भाग्य सगळ्यांना लाभत नाही. नितेश राणे हे तुमच्या भाग्यामध्ये आहे. तुमच्या नशिबामध्ये आहे आणि हे तुम्ही अथक कष्टातून कमावलेले आहे. तुम्ही दहा वर्ष इकडच्या जनतेची सेवा केली आहे. कुठल्याही टोकाला जाऊन येथील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला .कधी स्वतःची…

Read More

मळेवाड जकातनाका येथे युवा मित्र मंडळा तर्फे नरकासुर स्पर्धेच आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२८-: मळेवाड जकातनाका येथे युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडूरे कडून 30 ऑक्टोंबर 2024 रोजी रात्री 08:30 वाजता निमंत्रित नरकासुर स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये मळेवाड कोंडूरे गावासह सातार्डा, कवठणी, आजगावं, दांडेली, न्हावेली या गावातून निमंत्रित केलेले मंडळांचे नरकासुर सहभागी होणार आहेत. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा…

Read More

केसरकरांनी ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय केला त्यांनी मला साथ द्या…

राजन तेली: कोणीही येऊन कोणाला धमक्या दिल्या तरी आमदार मीच होणार… ⚡सावंतवाडी ता.२८-: दीपक केसरकर यांनी विकासाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत ज्यांच्यावर अन्याय केला त्यांनी मला साथ द्यावी असे आवाहन महायुतीचे उमेदवार राजन तेली यांनी सावंतवाडी आयोजीत पत्रकार परिषदेत केले आहे. दरम्यान शिवसेनेने तुम्हाला भरपूर दिले असताना देखील तुम्ही गदारी केली, असा कोणता अन्याय तुमच्यावर शिवसेनेने…

Read More

कणकवलीत महायुतीचे उमेदवार आम. नितेश राणे यांनी भारला उमेदवारी अर्ज…!

⚡कणकवली ता.२८-: महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणेंनी कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी जगदीश कातकर त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार नितेश राणे यांनी तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी नेते माजी मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर, श्री निलेश राणे, उपस्थित होते.,त्यानिमित्त कणकवली गांगो मंदिर ते प्रांत कार्यालय अशी भव्य…

Read More

निलेश राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता भरला अर्ज:नारायण राणे, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकरांची उपस्थिती.. कुडाळ : कोणताही गाजावाजा न करता साध्या पद्धतीने महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्याजवळ दाखल केला यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.भाजप, शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई या…

Read More

महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांचे कणकवलीत जोरदार शक्तिप्रदर्शन…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खा. नारायण राणे, माजी खा. निलेश राणे यांची उपस्थिती:हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित.. ⚡कणकवली ता.२८-: कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे ते तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे, त्यानिमित्त कणकवली गांगो मंदिर ते प्रांत कार्यालय अशी भव्य रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीने आम. नितेश राणे जावून थोड्याच…

Read More
You cannot copy content of this page