Global Maharashtra Breaking News

मळगाव येथे घडलेला प्रकार तो केवळ स्टंटबाजी…

बाबू कुडतरकर: कोणी कितीही प्रयत्न केले तरी केसरकर यांचा विजय निश्चित.. ⚡सावंतवाडी ता.०१-:* मळगाव येथे दोन दिवसांपूर्वी विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न हा केवळ स्टंटबाजी असल्याचा टोला शिंदे शिवसेनेचे शहर प्रमुख बाबू कुडतरकरर यांनी लगावला. दरम्यान विजय होण्यासाठी असे किती प्रकारची नौटकी केली तरी जनता भूलथापांना बळी पडणार नसून केसरकर यांचा विजय निश्चित…

Read More

न्हावेली येथील कृपासिंधू दुध संस्थेकडून दूध उत्पादकांना बोनस वाटप…

शेतकऱ्यांनी केले संस्थेच्या कामकाजावर समाधान व्यक्त… सावंतवाडीन्हावेली येथील कृपासिंधू दुध संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ४१ दुध उत्पादकांना रोख सुमारे ५७ हजार बोनसचे वाटप करण्यात आले. बोनस मिळाल्याने दुध उत्पादकांच्या चेहर्‍यावर आनंद उमटला होता.यावेळी संस्थेचे अध्यक्ष शरद धाऊसकर, उपाध्यक्ष विशाल गावडे, सचिव अर्जुन परब, दुध संकलक वैभव धाऊसकर, संचालक लक्ष्मण परब, संतोष निर्गुण,सिध्देश धाऊसकर सदस्य…

Read More

आमदार नितेश राणेंनी केली आगीत बेचिराख झालेल्या दुकानांची पहाणी…!

कणकवली : शहरातील पटवर्धन चौक येथे असलेल्या आर.बी. बेकरी, राजू गवाणकर यांचे कार्यालय व बर्डे मेडीकलला शुक्रवार १ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता सुमारास लागलेल्या भीषण आगीत सर्व दुकाने बेचिराख झाली. या घटनेची माहिती मिळतात कणकवली भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन दुकान मालकांची विचारपूस करत घाबरून जाऊ नका, मी आपल्या पाठीशी आहे….

Read More

फोंडा झर्येवाडी येथे वीज कोसळून चार जनावरे दगावली…

गाभण गाय व ३ बैलांचा समावेश;बाणे कुटुंबियांच्या हातातोंडाचा घास हिरावला:आमदार नितेश राणे यांनी दिली घटनास्थळी भेट.. ⚡कणकवली ता.०१-: विजेच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी फोंडा झर्येवाडी येथे वीज कोसळून महादेव सहदेव बाणे यांच्या मालकीची चार जनावरे दगावली . या जनावरामध्ये १ गाभण गाय व ३ बैल यांचा समावेश आहे.या दुर्घटनेमुळे श्री बाणे कुटुंबियांच्या हातातोंडाचा घास…

Read More

आगीत जळून खाक झालेल्या बेकरीची संदेश पारकर यांनी केली पहाणी…!

⚡कणकवली ता.०१-: येथील पटवर्धन चौकात आरबी बेकरी सहित बर्डे मेडिकल व राजू गवाणकर यांच्या कार्यालयाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले असून या घटनेची माहिती मिळताच कोकण पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व महाविकास आघाडी चे उमेदवार संदेश पारकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच या ऐन दिवाळीच्या तोंडावर लक्ष्मीपूजना दिवशी घडलेल्या या घटनेबाबत दुःख देखील…

Read More

कणकवली शहरातील आरबी बेकरीला लागली आग…

कणकवली : शहरात पटवर्धन चौकात असलेल्या आरबी बेकरी ला शुक्रवारी (आज) पहाटे ४ वा. च्या सुमारास लागलेल्या आगीत आर बी बेकरी जळून पूर्णता बेचिराख झाली. यावेळी तेथे बाजूला असलेल्या राजू गवाणकर यांचे कार्यालय व बर्डे मेडिकलला देखील आगीचा फटका बसला. घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह अनेक नागरिकांनी धाव घेतली. आगीचा भडका…

Read More

मी सुरु केलेली कामे पुढे न सरकल्यानेच मी शिवसेनेत प्रवेश केला…

महेश कांदळगावकर :कुंभारमाठ येथे शिंदे शिवसेनेचा मेळावा संपन्न.. ⚡मालवण ता.३१-:मी नगराध्यक्ष म्हणून पाच वर्षात सुरु केलेली कामे पुढे सरकत नव्हती हे माझे शिवसेनेत सक्रिय होण्यामागे किंवा प्रवेश करण्यामागे कारण होते. मी काही माझी वैयक्तिक कामे केली नाहीत तर मालवण शहराच्या विकासासाठी कामे केली, मात्र मला त्यावेळी सहकार्य मिळत नव्हते, असे प्रतिपादन मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश…

Read More

अपर पोलीस अधीक्षक रावले यांना केंद्रीय गृह विभागाच्या दक्षता अवॉर्ड…

तपासात उत्तम कामगिरीची दखल:देशातील १०७ अधिकारी, कर्मचारी यांच्यात समावेश.. ओरोस ता ३१जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचा तपासासाठी दक्षता अवॉर्ड २०२४ जाहीर झाला आहे. आज हे अवॉर्ड केंद्र गृह मंत्रालयाचे उपसचिव डी के घोष यांनी जाहीर केले आहेत.केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वतीने स्पेशल ऑपरेशन आणि तपास तसेच फॉरेन्स सायन्स, इंटेलिजन्स या…

Read More

मानव विकास एसटी बस दिवाळी सुट्टीच्या कालावधीत ही चालू ठेवावे…

डि.के. सुतार:विभाग नियंत्रक कणकवली यांच्याकडे निवेदन सादर.. ⚡वैभववाडी ता.३१-: वैभववाडी तालुक्यातील मानव विकास एसटी बस शाळांच्या दिवाळी सुट्टीच्या कालावधीत ही चालू ठेवण्यात याव्यात. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डि.के. सुतार यांनी विभाग नियंत्रक कणकवली यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. वैभववाडी तालुक्यातील शाळा महाविद्यालयाच्या विधार्त्यांसाठी मानव विकास योजनेतुन एस टी बस सेवा सुरु आहे. सध्या शाळा, महाविद्यालयांना…

Read More

‘तो’ युवक चिरेखाणीतील कामगार…

सावंतवाडीत ट्रेन चुकल्याने उभा होता रस्त्यावर:वाहनावर किंवा व्यक्तीवर हल्ला न केल्याचे पोलीस तपासात उघड… ⚡सावंतवाडी ता.३१-: ‘कथित हल्ला ‘ प्रकरणाच्या तक्रारीनंतर बुधवारी मध्यरात्री निरवडे येथून एका परप्रांतिय युवकाला संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, पोलिसांच्या चौकशीत सदरचा युवक हा चिरेखाणीवर कामाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. संजय जेहु गोप (वय ३२ वर्षे, रा.कुटसी, कलिगा, गुमला,…

Read More
You cannot copy content of this page