मालवण शहरात प्रधानमंत्री आवास योजना २.० ची अंमलबजावणी सुरु…
⚡मालवण ता.०१-:प्रधानमंत्री आवास योजना २.० ची अंमलबजावणी मालवण शहरात नगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आली असून शहरातील बेघर नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे. मालवण नगरपालिकेकडून मामा वरेरकर नाट्यगृह येथे प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत आयोजित लाभार्थी मार्गदर्शन मेळावा झाला. मेळावा मुख्याधिकारी संतोष जिरगे व वेंगुर्ले नगरपरिषदेचे प्रधानमंत्री आवास योजनेचे शहर…
