स्टार युनियन दायइची लाइफ इन्शुरन्स कंपनीतर्फे विद्यार्थिनीसाठी सॅनिटरी नॅपकिन वितरित…
कनेडी हायस्कुल पासून सुरुवात ; एक हजार नॅपकिन्सचे वाटप.. कुडाळ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्टार युनियन दायइची लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शाळांमधील मुलींना ५ हजार सॅनिटरी नॅपकिन्स वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात आज कनेडी हायस्कूल मध्ये करण्यात आली.कनेडी हायस्कूलमधील मुलींसाठी एक हजार सॅनिटरी नॅपकिन्स आजच्या दिनी शाळेचे…
