Global Maharashtra Breaking News

बेरोजगारी मुक्त जिल्हा बनवण्यासाठी संधी द्या…

नारायण राणे:दीपक केसरकर यांना चौथ्यांदा आशीर्वाद रुपी मतदान करा.. वेंगुर्ला प्रतिनिधी – सिंधुदुर्गात उद्धव ठाकरे आले आणि टीका करून गेले. विकासाबाबत मात्र त्यांनी एक शब्दही काढला नाही. केसरकर राणे यांच्यावर फक्त टीका. मतदारांनी हे लक्षात ठेवावे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात लायकी नसलेले बाहेर चे लोक येऊन टपकले आहेत. ते स्वतःशी प्रामाणिक नाहीत ते चुकून निवडून आले…

Read More

२० नोव्हेंबर रोजि सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा…

जिल्हाधिकारी अनिल पाटील:कणकवली नगरपंचायतच्या वतीने शहरात मतदान जनजागृती रॅली.. कणकवली : शहरात मतदान जनजागृती कार्यक्रम मतदार संघ २६८ कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासा टीव्हीठी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यानी सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने गुरुवारी येथील कणकवली कॉलेजच्या पटांगणावर जिल्हाधिकारी अनिल…

Read More

गोपुरी आश्रमात जीवन शिक्षण शाळेचे उद्घाटन ; नितीन शेट्ये…

कणकवली : सद्यःस्थितीत समाज मूल्ये हरवत चालला आहे. अशा परिस्थितीत आज लहान मुलांना नियमित शिक्षणाबरोबरच शाळाबाह्य शिक्षण देऊन त्यांच्या कलानुसार त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांच्यात मूल्ये रुजविणे आवश्यक आहे. याकरिता गोपुरी आश्रमाने मांडलेला जीवन मूल्य शिक्षण शाळेचा प्रयोग महत्त्वाचा आहे. गोपुरी आश्रमाचे कार्यकर्ते यासाठी मेहनत घेत आहेत ही बाब नक्कीच नोंद घेण्यासारखी आहे,…

Read More

कालेलीत उबाठा गटाला धक्का, निलेश राणेंच्या उपस्थितीत उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

⚡कुडाळ ता.१४-; कुडाळ तालुक्यातील कालेली येथील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी आज निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. गेली अनेक वर्षे आम्ही वैभव नाईक यांच्यासोबत प्रमाणिक होतो मात्र आमचे मुलभूत प्रश्नही ते सोडवू शकले नाहीत त्यामुळे आम्ही आज विकासाच्या मुद्यावर निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश करत आहोत अशी प्रतिक्रिया प्रवेशकर्त्यांनी दिली. यावेळी…

Read More

अचानक पडलेल्या पावसाने उडाली तारांबळ…

⚡वेंगुर्ला ता.१४-: सर्वत्र सध्या तुलसी विवाहाच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. त्यात आज गुरुवारी सायंकाळी अचानक पावसाने हजेरी लावल्याने लग्न कार्यात विघ्न निर्माण झाले. त्यामुळे या सणाच्या उत्साहाबाबत हिरमोड झाला.

Read More

बांदा शहर परिसराला आज विजांच्या गडगडाटसह मुसळधार अवकाळी पावसाने झोडपले…

⚡बांदा ता.१४-: बांदा शहर व परिसराला आज सायंकाळी उशिरा विजांच्या गडगडाटसह मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानक पाऊस आल्याने कापणी करून ठेवलेले भात सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.हवामान खात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याला दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अलर्ट जाहीर केला होता. आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी उशिरा विजांच्या…

Read More

मतदारसंघातील रुग्णालयात डॉक्टर नाही ही लाजिरवाणी बाब…

राजन तेली:परिस्थिती बदलायची असेल तर आता आमदार बदलणे आवश्यक.. ⚡वेंगुर्ला ता.१४-: येथील मतदारसंघातील रुग्णालयात डॉक्टर नाही ही लाजिरवाणी बाब आहे.त्यामुळे ही परिस्थिती बदलायची असेल तर या मतदारसंघात बदल करा, आमदार दीपक केसरकर यांनी पंधरा वर्षे आमदार असताना मतदारसंघात काम केले नाही त्यामुळे त्यांना आता याठिकाणी थारा देऊ नका असे आवाहन आज येथे महाविकास आघाडीचे उमेदवार…

Read More

एकदा साथ द्या, तुमचं भवितव्य उज्वल करतो…

विशाल परब यांची तरुणाला हाक:२३ तारखेला माझा विजय निश्चित; सर्वजण गुलाल उधळायला या.. ⚡सावंतवाडी ता.१४-: विशाल परब सारखा तरुणाला आज जर तुम्ही साथ दिलात तर विशाल सारखे असे अनेक तरुण भविष्यात घडतील व आपल्या सावंतवाडी चे नाव उज्वल करतील त्यामुळे तुम्ही मला सर्वांनी एकदा साथ द्या मी तुमच्या भवितव्यासाठी तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहिन…

Read More

“कोणतेही पद नसताना मी केलेली विकासकामे” हे तेली यांचे वक्तव्य हास्यास्पद…

सुहास गवंडळकर:फुकाच श्रेय राजन तेलींनी घेऊ नये.. वेंगुर्ला: गेली सव्वा दोन वर्षे महायुतीची सत्ता राज्यात व या मतदार संघात असून राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यामुळे सध्या ते “कोणतेही पद नसताना मी केलेली विकासकामे” या हेड खाली काही विकास कामे प्रसिद्ध करत आहेत. हा प्रकार हास्यास्पद व बालिशपणाचा असल्याची प्रतिक्रिया भाजप…

Read More

मृत घोरपडीचे फोटो सोशल मिडियावर टाकणे भोवले…

साटेली भेडशीतील युवकाला वन विभागाकडून अटक.. दोडामार्गसाटेली भेडशी येथील राजन पांडुरंग सावंत याने अधिसुचित असलेल्या घोरपडीची शिकार केली आणि मृत अवस्थेत हातात पकडून फोटो काढून फेसबुकवर प्रसारीत केल्याबाबत अटक करण्यात आली.ही बाब वन विभागाच्या निदर्शनास आल्याने त्याबाबतची पडताळणी करून संशयित आरोपी विरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला चोकशीसाठी ताब्यात घेतले व…

Read More
You cannot copy content of this page