Global Maharashtra Breaking News

वैभववाडी न. पं. मधील उबाठाचे नगरसेवक रणजीत तावडे यांचा भाजपात प्रवेश…

⚡वैभववाडी ता.१०-: वाभवे – वैभववाडी नगरपंचायतचे उबाठा सेनेचे नगरसेवक आणि वाभवे विकास सोसायटी चे व्हॉइस चेअरमन रणजित हरिचंद्र तावडे, यांनी बाबा तावडे,अभिजित तावडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. रणजित तावडे यांच्या भाजप प्रवेशामुळे वाभवे वैभववाडी नगरपंचायतीत उबाठा चा एकच नगरसेवक शिल्लक राहिला आहे.तावडे यांच्या भाजप प्रवेशाने उबाठा सेनेला फार मोठा धक्का आमदार नितेश…

Read More

सावधान ! सिंधुदुर्ग पोलिसांचा सायबर सेक्युरिटीबाबत इशारा…

कुडाळ मध्ये सायबर, अंमली पदार्थ जनजगृती कार्यशाळा:ओटीपी, माहिती शेअर करू नका;श्री. अगरवाल.. ⚡कुडाळ ता.१०-: जे बदमाश लोक आहेत, जे प्रॉड लोक आहेत त्यांच्यापासून आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. आता “डिजिटल अॅरेस्टर” हा पण आजकाल नवीन प्रकार पुढे आला आहे; हा प्रकार एवढा गंभीर आहे की, समोरची व्यक्ती असे भासवतात की ते स्वतःच पोलिस अधिकारी आहेत….

Read More

मालवणच्या साहित्यिका वैशाली पंडित यांचा सत्कार…!

⚡मालवण ता.१०-: ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघटना व सारस्वत काँलनी डोंबिवली यांच्या विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या साहित्यिक वैशाली पंडित यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैशाली पंडित यांच्या कथा अभिवाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री मनोहर जंजीरकर यांनी वैशाली पंडित यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यानंतर संघटनेच्या सदस्य सौ. वृंदा थोरात यांनी वैशाली पंडित…

Read More

हडी केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव उत्साहात संपन्न…!

⚡मालवण ता.१०-:मालवण तालुक्यातील हडी केंद्र स्तरीय बाल कला क्रीडा महोत्सवांतर्गत मैदानी स्पर्धा,ज्ञानी मी होणार, समुहगीत व समुहनृत्य स्पर्धा कै. के. जी. मांजरेकर हडी नं १ येथे केंद्रप्रमुख श्री. प्रसाद चिंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये हडी केंद्रातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले नैपुण्य दाखवले. या स्पर्धेच्या प्रारंभी तोंडवळी गावचे उपसरपंच हर्षद पाटील…

Read More

कट्टा येथे २२ रोजी परब मराठा समाजाचा वर्धापन दिन…

⚡मालवण ता.१०-:जिल्ह्यातील परब मराठा समाज सिंधुदुर्ग यांच्यावतीने ६१ वा वर्धापन दिन सोहळा २२ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ३ या वेळेत नम्रता मंगल कार्यालय वराड कट्टा हडपीवाडी येथे साजरा करण्यात येणार आहे. सर्व परब ज्ञाती बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, आवाहन अध्यक्ष विनायक परब यांच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी २०२४ रोजी झालेल्या १० वी, १२…

Read More

ठाकरे शिवसेना आचरा जि. प. मतदार संघाची उद्या बैठक…

⚡मालवण ता.१०-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आचरा जिल्हा परिषद मतदार संघाची बैठक माजी आमदार वैभव नाईक व मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता आचरा येथे मंगेश टेमकर यांच्या लौकिक हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते, महिला पदाधिकारी कार्यकर्ते,…

Read More

जिल्ह्यात यापुढे गोहत्या झाल्यास शिल्लक ठेवणार नाही…

बांगलादेश हिंदू न्याय यात्रा सभेत आ निलेश राणे यांचा गर्भित इशारा.. केवळ भगवा हातात घेवून चालणार नाही तर भगवा रक्तात असला पाहिजे. यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही गायीला हात लावून गो हत्या केली गेल्यास आम्ही शिल्लक ठेवणार नाही. पोलिसांनीही अशा व्यक्तींना रोखावे. अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा गर्भित इशारा आ निलेश राणे यांनी बांगलादेश हिंदू…

Read More

पंतप्रधान मोदी बांगलादेशी हिंदूंना न्याय देतील…

बांगलादेश हिंदू न्याय यात्रा सभेत आ दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आशा.. ओरोस ता.१०-:बांगलादेशमध्ये हिंदूंवर एवढे अत्याचार सुरू असताना मानव आयोग काय करीत आहे ? मात्र, या प्रकरणी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आशेने पाहत आहे. आज जमलेल्या जनतेची बांधिलकी हिंदू समाजाशी आहे. विध्वंसक कामासाठी ही जमलेली गर्दी नाही. तर त्यांच्यावरील अन्याय थांबले पाहिजेत, यासाठी…

Read More

येथील बांगलादेशी नागरिकांना धडकी भरणारे काम करा…

बांगलादेश हिंदू न्याय यात्रा सभेत आ नितेश राणे यांचे आवाहन.. ओरोस ता १०बांग्लादेशातील हिंदू, बौध्द समाजावर तेथील मुस्लिम अत्याचार, छळ करीत आहेत. परंतु त्या देशातील नागरिक आपल्याकडे राहत आहेत. बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबले नाहीत तर तुम्ही आजूबाजूला बारकाईने लक्ष ठेवा. बांगलादेशातील आपल्या देशात राहत असलेल्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे. येथून त्यांनी आपल्या देशात…

Read More

परूळेकर दत्तमंदिरात विविध कार्यक्रम…!

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला येथील परूळेकर दत्त मंदिरात दि. १४ व १५ डिसेंबर या कालावधीत ११७ वा दत्तजयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.

Read More
You cannot copy content of this page