सीमेवरील सैनिक बंधूंना एक हजार राख्यांची भेट…

सावंतवाडी शहर महिला भाजपचा उपक्रम..

⚡सावंतवाडी ता.०९-: भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना बंधुत्वाच्या नात्याने आज येथील शहर महिला भाजपच्या वतीने १००० राख्यांची भेट पाठवण्यात आली. दरम्यान या राख्या येतील पोस्टाद्वारे जमा करण्यात आले आहेत.

यावेळी मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, मेघना साळगावकर, मिसबा शेख ,मेगा भोगटे, सविता टोपले, तृप्ती बिरोडकर, आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page