परशुराम उपरकर साहेब यांचा वाढदिवस मालवण शिवसेना शाखा येथे मोठ्या उत्साहाने साजरा…
⚡मालवण ता.१४-:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर साहेब यांचा आज वाढदिवस मालवण शिवसेना शाखा येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. जिजी उपरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी खास खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात देखील आले होते यावेळी ठाकरे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर,…
