हर घर योजनेपासून ठेवले वंचित…
तारकर्ली येथील प्रकार:वृध्द महिलांचे उपोषण सुरू.. सिंधुदुर्गनगरी ता १६भारत सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी योजना “हर घर जल” योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे.याबाबत लक्ष वेधन्यासाठी तसेच याबाबत संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी वायरी बांधवाडी (तारकर्ली )येथील काशीबाई मिठबावकर यांच्यासह ग्रामस्थांनी आज पासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जलजीवन मिशन…
