यंगस्टारच्या कबड्डी स्पर्धेत भैरवनाथ संघ विजेता…
स्पर्श मुंबई-उपनगर संघ उपविजेता:विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित बक्षीस वितरण.. कणकवली : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने यंगस्टार मित्रमंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निमंत्रित संघांच्या कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामना भैरवनाथ पुणे संघ विरुद्ध स्पर्श मुबंई-उपनगर संघ यांच्यात झाला. यात भैरवनाथ संघाने स्पर्श मुंबई-उपनगरचा पराभव करीत यंगस्टार चषकावर नाव कोरले.प. पू. भालचंद्र…
