पहलगाम येथून सुखरूपपणे तळेरे गावी पोचलेल्या पावसकर कुटुंबियांची मंत्री नितेश राणे यांनी घेतली भेट…
पहलगाम येथील वस्तुस्थितीची केली विचारपूस, जाणून घेतला घटनाक्रम.. ⚡कणकवली ता.२५-:जम्मू कश्मीर मधील -पहलगाम येथील हल्ल्यातून सुखरूपपणे आपल्या गावी तळेरे येथे पोचलेल्या पावसकर कुटुंबियांची मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली यावेळी घटनाक्रम सांगताना,पहलगाम येथे पर्यटनाची वेळ बदलली त्यामुळे आम्ही बचावलो अशी माहिती पर्यटनासाठी गेलेल्या आणि सुखरूप परत…
