कोकण रेल्वे विविध प्रश्नांबाबत खा.नारायण राणे यांनी वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष…
कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये दाखल होण्याची प्रक्रीया सुरुवैभववाडी -कोल्हापूर रेल्वेमार्गा बाबत खा. नारायण राणे यांचा आग्रह.. ⚡नवी दिल्ली ता.२९-: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण्याच्या प्रक्रीयेला गती देण्यात आली असतानाच प्रस्तावीत वैभववाडी ते कोल्हापूर या रेल्वेमार्गासाठी विशेष निर्णय घेण्याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मकता दर्शविली. माजी केंद्रीय मंत्री खा.नारायण राणे यांनी नवी दिल्लीत…
