Headlines

Global Maharashtra Breaking News

करंजे येथे आज गोवर्धन गोशाळेचे उद्घाटन…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची उपस्थिती.. कणकवली : तालुक्यातील करंजे येथील गोवर्धन गोशाळेचे उ‌द्घाटन रविवार, ११ मे रोजी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री नितेश राणे, आमदार नीलेश राणे, शिक्षण प्रसारक मंडळ, सिंधुदुर्गच्या अध्यक्षा…

Read More

कणकवलीत भारत देशाच्या सुरक्षिततेसाठी लढा देणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी तिरंगा यात्रेचे आयोजन…

कणकवली : भारत देशासाठी आणि भारत देशाच्या सुरक्षिततेसाठी लढा देणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी १२ मे रोजी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या तिरंगा यात्रेचे नेतृत्व जिल्ह्याचे मत्स्यद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे करणार आहेत. या तिरंगा यात्रेत कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, शिक्षक, रोटरी सदस्य, डॉक्टर, वकील, शाळेतील विद्यार्थ्यांनी…

Read More

बांदा येथे २३ लाखाची दारू जप्त; मात्र संशयित पसार…

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई; लाकडी पॅलेटच्या आडून करत होता वाहतूक.. बांदा,ता.१०: राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने बेकादा दारू वाहतुकीविरोधात आज मोठी कारवाई केली. इन्सुली तपासणी नाक्यावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पो मधून होणाऱ्या दारू वाहतुकीवर कारवाई करत २३ लाख ९७ हजाराच्या दारूसह १५ लाखाची गाडी व १० हजाराचा मोबाईल असा एकूण ३९ लाख ७ हजाराचा…

Read More

भालावल गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य…

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा भालावल वासियाना शब्द.. ⚡सावंतवाडी ता.१०-: महायुतीच्या माध्यमातून भालावल गाव लहान असला तरी या गावाच्या विकासासाठी महायुतीच्या आतापर्यंत भरघोस निधी देण्यात आला आहे. विकासाच्या बाबतीत या गावाला झुकते माप देण्यात आलेले आहे. त्यामुळे यापुढेही या गावाच्या प्रलंबित विकासासाठी शिवसेनेच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. असे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या मालवण दौऱ्यावर असल्याने शहरातील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्चित…

⚡मालवण ता.१०-: मालवण मेढा येथील किल्ले राजकोट येथे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन समारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या मार्गांचा वाहन चालकांनी वापर करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी केले आहे. विशेष अतिथींसाठी पर्यायी मार्ग बोर्डिंग मैदान,…

Read More

राजकोटवरील शिवपुतळ्याचे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजन…

उपमुख्यमंत्री मंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचीही उपस्थिती.. मालवण (प्रतिनिधी) मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार दि. ११ मे रोजी दर्शन घेऊन पूजन करणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी १२. ३० वाजता होणार असून यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्री, खासदार…

Read More

सेवानिवृत्त केंद्र प्रमुख मधुकर म्हाडगुत यांचे निधन…

कुडाळ : तालुक्यातील दुकानवाड येथील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख मधुकर ऊर्फ भाई सिताराम म्हाडगुत(७३,सध्या रा.माणगांव बाजार) यांचे माणगाव येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्यावर दुकानवाड येथील स्मशानभूमीत शनिवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, विवाहित मुलगी, पुतणे, भाऊ, भावजय, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सिंधुदुर्ग बाल कल्याण समिती सदस्य ऍड….

Read More

कोकण रेल्वेच्या जिल्ह्यातील प्रत्येक स्थानकावर ममता कक्ष उभारणार…

पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा:कणकवली रेल्वे स्थानकातील ममता कक्षाचे लोकार्पण.. कणकवली ः कणकवली रेल्वे स्थानकात स्तनदा मातांसाठी ममता कक्ष सुरू करण्यात आला आहे. यापुढील काळात जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या इतर रेल्वे स्थानकावर ममता कक्ष उभारण्यात येणार आहे. हे कक्ष उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली आहे. याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी…

Read More

राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार पूजन…

11 रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांची उपिस्थती.. ⚡कणकवली ता.०९-:मालवण- राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आला. शिवराय या पुतळ्याचे रविवार 11 मे रोजी पूजन करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सार्वजिनक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे 12 वा. येणार आहे, अशी माहिती…

Read More

राज्यातील “सागर मित्र” कर्मचाऱ्यांना मुदत वाढ…

*मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केंद्र आणि राज्य सरकार सोबत समन्वय साधत घेतली मुदत वाढ.. ⚡कणकवली ता.०९-:मत्स्य विभागांतर्गत सेवा देत असलेल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील बहुउद्देशीय समर्थन सेवा देणाऱ्या “सागर मित्र” याच्या सेवेत मुदत वाढ करण्यात आली आहे. २०२५ – २६ या एक वर्षासाठी त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास…

Read More
You cannot copy content of this page