कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधु दंडवते यांची १०१ वी जयंती सावंतवाडी स्थानकात साजरी….
⚡सावंतवाडी ता.२१-: कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी कडून सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे माजी केंद्रीय मंत्री तसेचं कोकण रेल्वे चे शिल्पकार स्वर्गीय प्रा.मधू दंडवते यांची १०१ वी जयंती आज सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रा.मधू दंडवते इ.स. १९७१ ते इ.स. १९९० दरम्यान राजापूर मतदारसंघातून सलग…
