आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या जास्तीत जास्त सदस्यांना निवडून आणणार…
कोकण विभाग बैठकीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा निर्धार.. ⚡मालवण ता.०८-:आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या ग्रामीण पातळीवरील पदाधिकाऱ्यांना निर्णय घेऊ द्यावेत, तसेच स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास दिल्या गेल्या पाहिजेत अशा मागण्या काँग्रेसच्या कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी करत स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या जास्तीत जास्त सदस्यांना निवडून आणण्यावर भर देणार असल्याचा निर्धार व्यक्त…
