शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या बाईक रॅली व सभेला सकल मराठा समाजाने व हिदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे…
सीताराम गावडे:शिवप्रेमी संघटना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद,गोरक्षक संघटनेचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१८-: शिवप्रेमी संघटनां सावंतवाडी, बजरंग दल, विश्र्व हिंदू परिषद,गोरक्षक संघटना,यांनी शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या बाईक रॅली व सभेला सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंती कार्यक्रम यशस्वी करून हिदू समाजाची एकजूट दाखवावी असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.दरवर्षी…
