Headlines

Global Maharashtra Breaking News

माणगाव विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण…

⚡कुडाळ ता.०२-: माणगाव विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड माणगाव या संस्थेची 75 वी रौप्य महोत्सवी वार्षिक आधीमंडळाची सभा माणगाव त्रिमूर्ती हॉल येथे पार पडली माणगाव विभाग विविध सेवा सहकारी सोसायटी या संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सर्व सभासदांना भेटवस्तू म्हणून दोन घमाले, एक फावडे, सुपारीचे रोप व…

Read Full News

सुमारे ५२ वर्षे अविरत सेवेची घेतली दखल…

परजिल्ह्यातील तबला मेकर्स आबा साळुंखे यांचा वेंगुर्ल्यात सत्कार.. ⚡वेंगुर्ला ता.०२-: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गेली ५२ वर्षे वेंगुर्ला शहरात येऊन भजनी मंडळांना दर्जेदार वाद्ये उपलब्ध करून देणारे सांगली जिल्ह्यातील वसंत उर्फ आबा साळुंखे आणि त्यांच्या कुटुंबियांचा वेंगुर्ल्यातील हिंदू धर्माभिमानी मंडळींच्यावतीने सत्कार करण्यात आला.अलिकडे भजन हा प्रकार वर्षभर चालत असला तरी गणेश चतुर्थीला याचे प्रमाण जास्त असते….

Read Full News

खासदार नारायण राणे यांनी केले कै. सरोज परब यांच्या कुटुंबियांचे सांत्वन…

⚡मालवण ता.०२-: माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि सौ. नीलमताई राणे यांनी मसुरे येथे कै. सरोज परब यांच्या निवासस्थानी भेट देऊन परब कुटुंबीयांचे सांत्वन केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्ष सौ सरोज परब यांचे शनिवारी हृदय विकाराने निधन झाले होते.सरोज ताईंच्या निधनाने जिल्ह्याच्या विकासात्मक राजकीय वाटचालीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नेहमी हसतमुख…

Read Full News

शाळा दुरुस्तीच्या बिलांवरून प्रशासनाला सदस्यांनी धरले धारेवर…

⚡ओरोस ता २-: शाळा दुरुस्ती, जलजीवन मिशन कामांची बिले अडकवून ठेवल्याने तसेच कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले पास न केल्याने मंगळवारी झालेल्या स्थायी समिती सभेत प्रशासन विरुद्ध सदस्य वाद रंगला. या कारणावरून सदस्य मनोज रावराणे, रुपेश कानडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर दिव्यांग कर्मचारी खोटे प्रमाणपत्र आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी कर…

Read Full News

लोककल्याण मेळाव्यातून कणकवलीकरांना विविध वित्तीय योजनांची माहिती…

पथविक्रेते, बचत गटातील महिला, युवक-युवतींसाठी मार्गदर्शन; दोन लाभार्थींना क्रेडिट कार्डचे वितरण.. ⚡कणकवली ता.०२-: कणकवली नगरपंचायत, महिला व बाल कल्याण विभाग, DJAY-S आणि कनकसिंधू शहर स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली नगरवाचनालय हॉल येथे लोक कल्याण मेळावा व विशेष वित्तीय अर्थसहाय्य योजना मार्गदर्शक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शहरातील पथविक्रेते, बचत गटातील महिला तसेच युवक-युवतींना…

Read Full News

गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मिळणार सायकलींची साथ…

कुडाळ हायस्कूलमध्ये १०० सायकलींचे वाटप:‘सायकल बँक’ संकल्पनेला दत्ता सामंतांची दाद.. कुडाळ : कुडाळ हायस्कुलच्या शंभर मुलांना आज सायकल वाटप करण्यात आलं. पण त्याही पुढे जाऊन शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी या सायकलचा अन्य विद्यार्थ्यांना उपयोग होण्याच्या दृष्टीने मांडलेली ‘सायकल बँक’ हि संकल्पना कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले. नवीमुंबईचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर आणि…

Read Full News

सात सफाई कर्मचाऱ्यांना काढले…

प्रशासनाच्या बैठकीतच ठेकेदाराची पोलखोल:वेतन कपात, भंगार वाहनांसह हॅन्ड ग्लोज-मास्कचा मुद्दा ऐरणीवर:अडीच तासांच्या बैठकीत ठेकेदाराला नगराध्यक्षांचे खडे बोल.. ⚡कणकवली ता.०२-: कणकवली नगरपंचायतीतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर नगरपंचायत प्रशासन आणि कामगार संघटनांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसह काढून टाकण्यात आलेल्या सात सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने पुन्हा कामावर घेण्याच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा…

Read Full News

शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग, दि. 2 (जिमाका) : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत जिल्हानिहाय शासकीय वसतीगृहे सुरू करण्यात आली आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यात बांधकरवाडी, कणकवली येथे इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतीगृह सुरू करण्यात आले असून या शासकीय…

Read Full News

कार्डमध्ये पैसे असूनही फुल तिकीट…

एसटीच्या कारभारावर आशिष सुभेदारांचा संताप.. ⚡सावंतवाडी ता.०२-: एस टी महामंडळाने महिलांना तिकीटा मध्ये दिलेली अर्धी सवलत एन सी एम सी कार्ड काढून देखील कुचकामी ठरत आहे, कार्ड मध्ये पैसे असून देखील महामंडळाचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे एस टी बस प्रवासात तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने महिलांकडून फुल तिकीटचे पैसे आकारण्यात येतात त्यामुळे महिला प्रवाश्यांमध्ये नाराजी असून…

Read Full News

विद्या मंदिर नावळे शाळांना सभापती सिद्धेश रावराणे यांची भेट; शिक्षक-विद्यार्थ्यांशी साधला संवाद…

⚡वैभववाडी ता.०२-: पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या सूचनेनुसार सभापती सिद्धेश रावराणे यांच्या नियोजनातून खंबाळे पंचायत समिती मतदार संघातील विद्या मंदिर नावळे धनगर शवाडा व विद्या मंदिर नावळे बिरदेवाडी या शाळेना सभापती सिद्धेश रावराणे यांनी भेट दिली शाळांची भौतीक सुविधा व प्रत्यक्ष पाहणी. शिक्षकांची चर्चा. विद्यार्थी संवाद. या प्रमुख विषयावर चर्चा झाली. शिक्षकांनी मांडलेले प्रश्न. ग्रामस्थ…

Read Full News

You cannot copy content of this page