Global Maharashtra Breaking News

माय माऊली सबलीकरण संस्थेमार्फत महिला दिन साजरा…

⚡मालवण ता.१०-: मालवण मधील माय माऊली सबलीकरण संस्थेमार्फत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गृहिणी असून सुद्धा ज्यांनी अनन्यसाधारण कर्तृत्वाने आपले जीवन घडवले, अशा गृहिणींचा सत्कार व सन्मान संस्थेतर्फे करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूण्या म्हणून सिंधुदुर्गातील प्रथम महिला बिल्डर गौतमी गोपाळ महाडळकर तर अध्यक्षपदी सौ. पुनम नागेश चव्हाण उपस्थित होत्या. याप्रसंगी माय माऊली…

Read More

कणकवली येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सामाजिक कार्यकर्ते उत्तम धुमाळे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त युवासेनेकडून आयोजन.. कणकवली : सामाजिक कार्यकर्ते उत्तम धुमाळे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त रविवारी कणकवली येथील श्री चौंडेश्वरी सभागृहात युवासेनेचे जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे यांच्या पुढाकारातून आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी झालेल्या रक्तदान शिबिरात ३२ दात्यांनी रक्तदान केले. या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी शिवसेनेनेचे…

Read More

भोसले स्कूलच्या ‘लर्न अँड ग्रो’ रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर : २१ मार्चला बक्षीस वितरण…

⚡सावंतवाडी ता.१०-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने लर्न अँड ग्रो शृंखले अंतर्गत रंगभरण स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून पारितोषिक वितरण समारंभ २१ मार्च रोजी दुपारी दीड वाजता शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे._ विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे – गट पहिला (नर्सरी, ज्युनि.केजी, सिनि.केजी) प्रथम – अनिशा अंकुर ठाकुर, द्वितीय- दक्ष…

Read More

भीम चषक 2025 क्रिकेट स्पर्धेत ब्लू स्टार सावंतवाडी संघ विजेता…

झाराप संघ ठरला उपविजेता; लवलेश कांबळी ठरला मालिकावीर.. ⚡सावंतवाडी ता.१०-: ब्लू स्टार स्पोर्ट क्लब सावंतवाडी आयोजित भीम चषक 2025 क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर ब्लू स्टार, सावंतवाडी संघाने चमकदार कामगिरी करत आपले नाव कोरले असून, झाराप संघ उपविजेता ठरला आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघानी सहभाग घेतला होता. तीन दिवस चालेल्या या साखळी क्रिकेट स्पर्धेत ब्लू स्टार…

Read More

अबू आझमी यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे…

कणकवली सकल हिंदू समाजाची निवेदनाव्दारे मागणी.. ⚡कणकवली ता.१०-: अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर विधानसभा आवारात, प्रसार माध्यमांशी बोलताना औरंगजेब बादशाह उत्तम शासक होता. तो क्रूर नव्हता असे विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांनी केले होते. हे विधान सामाजिक समरसता बिघडवणारे आहे. तरी त्यांचे विधानसभा सदस्यत्व कायमचे रद्द व्हावे, व त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी…

Read More

दोडामार्ग पत्रकार हल्ला प्रकरणी गरज पडल्यास तीव्र आंदोलन…

जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांचा इशारा:जिल्ह्यात पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंड प्रवृत्तीला थारा देणार नसल्याचे केले जाहीर.. ओरोस ता १०अनधिकृत वाळूसाठ्याचे फोटो काढल्याचा राग धरून पत्रकारांना मारहाण करीत कोंडून ठेवणे हा प्रकार निषेधार्य आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ असा प्रकार कदापी खपवून घेणार नाही. या प्रकरणात महसूल प्रशासनाने तात्काळ कारवाई करीत सकारात्मक भूमिका घेतली आहे. परंतु पोलीसानी…

Read More

मालवण मेढा येथील किनाऱ्यावर उभ्या करून ठेवलेल्या ट्रॉलरला लागली अचनाक आग…

⚡मालवण ता.१०-: मालवण मेढा येथील किनाऱ्यावर उभ्या करून ठेवलेल्या ट्रॉलरला रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अचानक आगल्याची घटना घडली. किनाऱ्यावरील वाऱ्याने ही आग आणखी भडकल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण बनले होते . यावेळी स्थानिक नागरिक, मच्छिमार व पर्यटन व्यवसायिकानी धाव घेत अग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. तसेच यां ट्रॉलरच्या बाजूला उभ्या असलेल्या इतर नौका तातडीने…

Read More

डांगमोडे येथील रवळनाथ मंदिरात भवानी मातेचा गोंधळ हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न !

⚡मालवण ता.०९-:मसुरे डांगमोडे येथील श्री रवळनाथ मंदिर येथे भवानी मातेचा वार्षिक गोंधळ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी विधिवत पूजन झाल्या नंतर रात्री ओट्या भरण्यास प्रारंभ झाला. मुंबईकर चाकरमानी तसेच माहेरवाशिणींनी मोठ्या प्रमाणात यावेळी गर्दी केली होती.उत्सवानिमीत्त श्री देव रवळनाथाची मूर्ती आकर्षक अशा वस्त्रालंकारानी सजवण्यात आली होती.दारूबंदीचा पुरस्कर्ता असणारा आणि जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री…

Read More

ग्लोबल रक्तविरांगना महिला मिनी मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

दिविजा सातपुते, लीना धुरी, श्रेया मांजरेकर, शर्वरी पाटील, अनुष्का कदम, अनिता आळवे यांनी पटकावीला प्रथम क्रमांक.. ⚡मालवण ता.०९-:महिला दिनानिमित्त ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण तर्फे महिलांसाठी आयोजित ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन स्पर्धा आज मालवणात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेतील विविध गटातून दिविजा संदीप सातपुते, लीना नरेश धुरी, श्रेया सागर मांजरेकर, शर्वरी…

Read More

कुंभारमाठ हुतात्मा स्मारक ते खैदा रस्ता खडीकरण, डांबरीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न…

⚡मालवण, ता.०९-: मालवण तालुक्यातील कुंभारमाठ हुतात्मा स्मारक ते खैदा रस्ता खडीकरण, डांबरीकरण कामाचे तसेच कसाल मालवण मुख्यरस्ता ते स्मशानभूमी रस्ता या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. श्री. सामंत यांच्या प्रयत्नातून आणि आमदार निलेश राणे यांच्या आमदार निधीतून ही कामे मंजूर करण्यात आली. यावेळी सरपंच पुनम मनोज वाटेगावकर, उपसरपंच जीवन…

Read More
You cannot copy content of this page