युवासेनेच्या कुडाळ – मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी राजवीर पाटील…

कॅबिनेट मंत्री शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत आमदार निलेश राणे यांच्या उपस्थित नियुक्ती पत्र..

⚡कुडाळ ता.३०-: युवासेनेच्या कुडाळ – मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी राजवीर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे माजी आमदार राजन तेली, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, युवा सेना जिल्हा प्रमुख संग्राम साळसकर यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

गेली १० वर्षे ते राणे कुटुंबीयांशी एकनिष्ठ असून सोशल मीडियावर शिवसेनेची भक्कमपणे बाजू मांडत असतात. त्यांच्यामुळे कुडाळ – मालवणमध्ये शिवसेना वाढीसाठी निश्चितच फायदा होणार आहे.

You cannot copy content of this page