यशस्वी करियर साठी शैक्षणिक पात्रता नव्हे तर इतर गोष्टी सुद्धा आवश्यक…
विद्यार्थ्यांना अरविंद प्रभू यांचे मार्गदर्शन:संत राऊळ महाराज महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन.. कुडाळ : यशस्वी करिअरसाठी केवळ शैक्षणिक पात्रता नव्हे तर आत्मविश्वास, संवादकौशल्य, वेळेचे व्यवस्थापन आणि सातत्यही महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन इंडोको रेमेडीज लि.चे सहाय्यक व्यवस्थापक अरविंद आर. प्रभू यांनी केले. क. म. शि. प्र. मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयक जागृती निर्माण…
