चौके हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा…
3 मे रोजी विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमानी होणार साजरा:1962 ते 2023 या 61 वर्षातील कालखंडातील माजी विद्यार्थी पुन्हा येणार एकत्र.. ⚡मालवण ता.०२-:चौके येथील भ.ता चव्हाण, महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके या प्रशालेतील स.न 1962 ते 2023 या 61 वर्षाच्या कालखंडातील माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा चौके हायस्कूलच्या भव्य भटांगणावर शनिवार दिनांक 3 मे 2019 रोजी सकाळी 8.00 ते…
