⚡कणकवली ता.१७-: शिवसेना तालुकाप्रमुख दामोदर सावंत व भाजप तालुका उपाध्यक्ष संदीप सावंत यांचे वडील कै. आबाजी गोविंद सावंत यांचे गुरुवारी १३ नोव्हेंबर रोजी निधन झाले. या दुःखद प्रसंगी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी सोमवारी सायंकाळी जाणवली येथील दामू सावंत यांच्या घरी भेट देऊन सावंत कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सरपंच अजित पवार, आर.टी. मार्गज, विनोद मर्गज, नयन दळवी, प्रशांत राणे, रवींद्र पवार, बाळा डांगमोडेकर, प्रकाश राणे आधी उपस्थित होते.
