Global Maharashtra Breaking News

मळगावातील ‘मराठा प्रिमियर लीग’ चा X-Brand संघ मानकरी, अष्टविनायक संघ उपविजेता…

⚡सावंतवाडी ता.०६-: मळगाव येथील आझाद मैदानावर दोन दिवस चाललेल्या मराठा प्रिमियर लीग स्पर्धेत अंतिम सामन्यात X-Brand संघाने अष्टविनायक संघाचा पराभव करत पहिल्या ‘मराठा प्रिमियर लीग २०२५’ च्या चषकावर नाव कोरले.तापमानाचा चढलेला पारा क्रीडा प्रेमींच्या उत्साहावर कोणताही परिणाम करु शकला नाही, रणरणत्या उन्हात चाललेल्या या क्रिकेट लीग स्पर्धेला पंचक्रोशीतील क्रिडा रसिकांनी मैदानावर उत्फुर्तपणे उपस्थिती लावत मराठा…

Read More

परमे सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत वैभव सहकार पॅनलची विजयी घौडदौड…

आमदार दिपक केसरकर, निलेश राणे व संजू परब यांच्या नेतृत्वाखाली गणेशप्रसाद गवस, राजेंद्र निंबाळकर, प्रेमानंद देसाई यांची रणनीती यशस्वी.. दोडामार्ग: येथील परमे गृप विविध कार्यकारी सेवा संस्थेची १३ जागांसाठी पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत आमदार दीपक केसरकर, निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली वैभव सहकार परिवर्तन पॅनलने १० जागा जिंकून निर्वाचित वर्चस्व मिळवीत विरोधी सहकार…

Read More

व्हेंटिलेटरची सोय असणारी रुग्णवाहिका सावंतवाडीत उपलब्ध…

युवा रक्तदाता संघटनेचा यशस्वी पाठपुरावा.. ⚡सावंतवाडी ता.०६-: उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीसाठी आरोग्य प्रशासनाकडून एएलएस ॲम्ब्युलन्स देण्यात आली आहे. येथील रूग्णांसाठी या रूग्णवाहीकेची असणारी मागणी बघता ही अत्याधुनिक, व्हेंटिलेटरची सोय असणारी रुग्णवाहिका सावंतवाडीत उपलब्ध करून देण्यात आली आहे.‌ यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या युवा रक्तदाता संघटनेकडून १०८ रुग्णवाहिका, जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहेत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून…

Read More

साईबाबांच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त श्री साईभक्त मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०६- : श्री साईबाबांच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त श्री साईभक्त मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन गुरूवार १७ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. सकाळी साईंची पूजा, अभिषेक व आरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी श्री सिद्धेश्वर उदिन्नाथ भजन मंडळ तळवडे यांचा सुश्राव्य भजन तर रात्री चेंदवणकर गोरे नाट्यमंडळ कवठी कुडाळ यांचा साक्षात्कार गणेश महिमा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या…

Read More

विलवडेत दगडाची वाहतूक करणाऱ्या डंपरचा फाळका तुटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी विखूरली…

⚡बांदा ता.०६-: विलवडे येथील काळ्या दगडाच्या खणीतून दगडाची वाहतूक करणाऱ्या डंपरचा फाळका तुटल्याने बांदा वाफोली रस्त्यावर निमजगा प्राथमिक शाळेजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी विखूरली गेली. सुदैवाने वाहनांची वर्दळ नसल्याने दुर्घटना टळली. स्थानिक युवकांनी खडी बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. काही दिवसांपूर्वी वाफोली येथे ओव्हरलोड वाहतूक करताना खडी रस्त्यावर विखूरल्याने ग्रामस्थांनी आक्रमक होत वाहतूक रोखली होती.आज…

Read More

बांदा न.१ केंद्र शाळेतील पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ….

⚡बांदा ता.०६-: उपक्रमशील शाळा म्हणून ख्याती असलेल्या जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे.

Read More

ॲग्रीस्टॅक या योजनेअंतर्गत फार्मर आयडी तयार करून घेण्‍याचे तहसीलदार आर.जे. पवार यांचे आवाहन…

देवगड (प्रतिनिधी) शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. बहुसंख्य लोकसंख्येसाठी अन्न, उत्पन्न आणि रोजगाराचा हा प्राथमिक स्रोत आहे आणि देशाच्या एकूण आर्थिक विकासावर त्याचा महत्त्वपूर्ण परिणाम होतो. देशाच्या आणि त्याच्या लोकांच्या हितासाठी त्याचा शाश्वत विकास सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी शेती आणि शेतकरी केंद्र बिंदू मानून भारत सरकार आणि महाराष्‍ट्र शासन शेतक-यांच्‍या फायदयासाठी अनेक…

Read More

मार्केट यार्ड पहिल्या टप्प्यातील इमारत बांधकामाचा ११ एप्रिलला शुभारंभ…

तुळशिदास रावराणे:खा. नारायण राणे, पणण मंत्री जयकुमार रावल ,पालकमंत्री ना. नितेश राणे, सिंधुरत्न समितीचे अध्यक्ष दिपक केसरकर, आ. निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती.. कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाजार समिती स्थापन होऊन २५ वर्षे झाली मात्र मुख्य मार्केट यार्ड नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पादित माळा विक्री करण्यासाठी जागा नव्हती.त्यासाठी बाजार समितीने नांदगाव येथे जागा घेतली आहे.पहिल्या टप्प्यातील…

Read More

सावंतवाडी येथे १० एप्रिल रोजी रक्तदान शिबीर…

सावंतवाडी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर, सावंतवाडी येथे गुरुवार १० एप्रिल रोजी सकाळी ०९.०० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती सावंतवाडीच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात भाग घ्यावा, असे आवाहन बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले…

Read More

मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या १९९७-९८ बॅचतर्फे शाळेस ३०,००० रक्कम प्रदान…

सावंतवाडी : मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या सन १९९७-९८ च्या इयत्ता १० वी बॅचतर्फे शाळेस मदतीचा हात म्हणून शाळेच्या छप्पर दुरूस्तीसाठी आज रोख ३०,००० रक्कम प्रदान करण्यात आली.आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेप्रती आपण काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव विद्यामंदिराच्या इमारतीच्या नुतनीकरणासाठी पुन्हा एकदा एकत्र येत तसेच विद्या मंदिराच्या या पवित्र गुरु…

Read More
You cannot copy content of this page