Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्यावतीने महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन…

पद्मश्री पुरस्कार विजेते श्री. परशुराम गंगावणे, टीव्ही स्टार विरेश कांबळी अभिनेत्री प्राप्ती रेडकर यांची उपस्थिती.. ⚡मालवण ता.०६-:नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवणच्यावतीने खास महिलांसाठी दि ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या नारळ लढवणे स्पर्धेचे उदघाट्न पद्मश्री पुरस्कार विजेते श्री. परशुराम गंगावणे यांच्या हस्ते आणि टीव्ही स्टार विरेश कांबळी…

Read More

मालवण दांडी येथे महिलांसाठी उद्या नारळ लढविणे स्पर्धा…

⚡मालवण ता.०६-:मालवणच्या माजी नगरसेविका व भाजप कार्यकर्त्या आणि भाजप महिला शहराध्यक्ष सौ. अन्वेषा आचरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने नारळी पौर्णिमे निमित्त दांडी मर्यादित महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दांडी शाळा रिक्षा स्टॅन्ड येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम – ५५५५ रु., द्वितीय – ३३३३ रु. अशी पारितोषिके देण्यात…

Read More

मालवण ग्रामीण रुग्णालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी…

⚡मालवण ता.०६-:मालवण ग्रामीण रुग्णालयात लोकमान्य टिळक यांची १०५ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, दीपप्रज्वलन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मालवण येथील ज्येष्ठ लेखक, मुक्त पत्रकार, मुद्रित शोधक दिलीप रेडकर, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. शिनगारे, डॉ. मेहंदळे, डॉ. आवळे, आधीपारिचारिका सावंत, देसाई, कदम, प्रभू, तेली, राऊत, मिलन वस्त,…

Read More

दादा मडकईकर यांचा पावसाळी कविता सादरीकरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न…!

⚡बांदा ता.०६-: येथील नट वाचनालयचे माजी उपाध्यक्ष (कै.) सुभाष मोर्ये यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांचा पावसाळी कविता सादरीकरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री मडकईकर यांनी एकापेक्षा एक सरस मालवणी कविता सादर करत उपस्थितांची जाग्यावर खिळवून ठेवले.जि.प. केंद्रशाळा नं. १ येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे…

Read More

एस आर एम कॉलेजमध्ये टिळक पुण्यतिथीसह अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी…

⚡कुडाळ ता.०६-: संत राऊळ महाराज महाविद्यालयातील मराठी विभाग, इंग्रजी विभाग, हिंदी विभाग आणि वाङ्मचर्चा चर्चा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्यावर आणि त्यांच्या साहित्यावर पोस्टर प्रदर्शन…

Read More

मालवणच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आर्यन गवंडळकर याचा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कॅरममध्ये प्रथम क्रमांक…

⚡मालवण,ता.०६-:कट्टा येथे पार पडलेल्या मालवण तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालय, मालवणचा विद्यार्थी आर्यन राजेंद्रगवंडळकर याने 19 वर्षाखालील क्रीडा स्पर्धेमध्ये कॅरम खेळात प्रथम क्रमांक पटकाविला या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य एच बी तिवले व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यानी आर्यनचे अभिनंदन केले आहे

Read More

मालवण तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेचे यश…!

⚡मालवण ता.०६-: क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मालवण तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा वराडकर हायस्कूल कट्टा मालवण या ठिकाणी संपन्न झाल्या .या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आचरा या प्रशालेने सुयश मिळवले आहे.

Read More

मालवणात माजी सैनिक विश्रामगृहावर चिंचेचे झाड कोसळून नुकसान…

⚡मालवण ता.०६-:मालवणात आज कोसळलेल्या मुसळधार पावसात मालवण बांगीवाडा येथील माजी सैनिक शासकीय विश्रामगृहावर बाजूच्या जागेतील भलेमोठे चिंचेचे झाड कोसळल्याची घटना घडली. यावेळी विश्रामगृहात कार्यरत असणारे कर्मचारी थोडक्यात बचावले. या दुर्घटनेत विश्रामगृहाच्या इमारतीचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मालवणात आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असताना मालवण बांगीवाडा परिसरात असलेल्या माजी सैनिक शासकीय विश्रामगृहाच्या…

Read More

मालवणात नारळ लढविणे रील्स स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.०६-:मालवण येथील सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता मालवण प्रवासी टर्मिनल नवीन बंदर जेटी येथे नारळ लढविणे रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सौ. शिल्पा खोत यांनी दिली. नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण येथील सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ आयोजित…

Read More

आस्था ग्रुपतर्फे देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा…

⚡मालवण ता.०६-:मालवण येथील आस्था ग्रुप आणि कै. अरुण काशिनाथ बादेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दि. १३ ऑगस्टला सकाळी ९.३० वाजता रेवतळे प्राथमिक शाळा, मालवण येथे देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १० वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. प्रथम विजेत्या तीन क्रमांकाना अनुक्रमे ३००१, २००१ आणि १००१ रुपये, चषक आणि प्रमाणपत्रे…

Read More
You cannot copy content of this page