माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे यांची प्रचारात आघाडी…

⚡वेंगुर्ला ता.१४-: शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा शिवसेना पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार सुनिल शशिकांत डुबळे यांनी आज शहरातील ओंकारेश्वर दत्त मंदिर येथे दर्शन घेऊन आपल्या प्रभागात प्रचारास सुरुवात केली. यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, सतीश डुबळे, हर्षद डेरे, अन्य उमेदवार, नागरिक सहभागी झाले होते. नगराध्यक्ष नागेश गावडे यांनी गेल्या 4 दिवसात दमदार डोअर टू डोअर प्रचार प्रक्रिया राबविली आहे. त्यास शहरवासियांतून चांगला प्रतिसाद मिळात आहे.

You cannot copy content of this page