Headlines

Global Maharashtra Breaking News

कुडाळ येथील प्रक्षोभक भाषण प्रकरणी आमदार भास्कर जाधव यांची निर्दोष मुक्तता…

कुडाळ : भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांचे विषयी जनमानसात बदनामी, अब्रुनुकसानीकारक तसेच प्रक्षोभक व चिथावणी देणारी वक्तव्ये करुन तसेच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात व भारतीय जनता पार्टी या दोन पक्षांमध्ये दंगे घडवून आणण्याचे उद्देशाने भाषण केल्याबाबत आमदार भास्कर जाधव यांची कुडाळ न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. संशयितांच्यावतीने…

Read Full News

डॉ.प्रमोद वालावलकर स्मृती चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर…

कुडाळ : डॉ.प्रमोदजी वालावलकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या कुडाळ तालुकास्तरीय भव्य चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेच्या बक्षिस वितरणाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असे आयोजकांनी कळविले आहे.स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे. गट – पहिला (इयत्ता पहिली व दुसरी) प्रथम तीन क्रमांक – प्रथम क्रमांक – हर्षा भालचंद्र थवी (जि.प.प्राथमिक शाळा क्र.1…

Read Full News

विकास कामे केली तर मग पैसे वाटण्याची वेळ का आली…?

मालवण बरोबर कणकवलीत देखील “पैसे’ वाटप सुरू:माजी. आम. राजन तेली यांनी केला पोलखोल;कणकवलीची जनता सूज्ञ आहे, ते ३ तारीख ला निकालात स्पष्ट होईल.. कणकवली : कणकवली नगरपंचायत क्षेत्रात गेल्या १० वर्षांत विकास केला असे सत्ताधारी सांगताहेत, मग पैसे कशाला वाटता ? पैसे वाटण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर का आली आहे? कणकवली बौद्धवाडीमध्ये आता वाटप होत असताना आम्ही…

Read Full News

ओंकार हत्तीला वनतारात नेण्याविरुद्ध बांद्यात ठिय्या आंदोलन…

वनखात्याच्या भूमिकेचा निषेध; आंदोलनकर्त्यांचे मुंडण, उद्यापासून आमरण उपोषणाची घोषणा.. ⚡बांदा ता.२७-: ‘ओंकार’ हत्तीला वनतारात नेण्यापासून रोखण्यासाठी व त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडण्यासाठी गुणेश गवस यांनी बांदा येथील श्रीराम चौकात सुरु केलेल्या ठिय्या आंदोलनाला वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवील्याने ओंकार प्रेमिनी नाराजी व्यक्त केली. वनखात्याच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी गुणेश गवस यांच्यासह हेमंत वागळे व इन्सुलीचे…

Read Full News

व्हिजन आणि भारतीय जनता पार्टीचे बळ आमच्याकडे असल्याने आमचा विजय निश्चित…

विशाल परब: आमचे नगराध्यक्ष, नगरसेवक हे नॉन करप्टच असतील कुठल्याही ठेकेदाराकडून एक रुपये घेणार नाही.. ⚡सावंतवाडी ता.२७-: व्हिजन आणि भारतीय जनता पार्टीचे बळ आमच्याकडे असल्याने आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला आहे. नुसती सत्ता मिळविणे हा उद्देश नसून २१-० असा विजय मिळवणे हेच आमचे ध्येय असल्याचे…

Read Full News

संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्य जाणून घ्या – ऍड. संग्राम कासले…

⚡मालवण ता.२७-: भारतातील नागरिकांचे अस्तित्व हे भारतीय संविधानामुळे आहे. त्यामुळे भारतीय संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्य प्रत्येक भारतीय नागरिकांनी जाणून घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन ऍड. संग्राम कासले यांनी भंडारी ए. सो. हायस्कूल येथे संविधान दिन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले. मालवण येथील भंडारी ए सो हायस्कूल येथे संविधान दिनानिमित्त भंडारी हायस्कूल, समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग व…

Read Full News

घाणेरडे राजकारण करून माझ्यावर केलेली कारवाई निंदनीय…

विजय केनवडेकर:माझ्याकडेही सर्वांच्या कुंडल्या, कोणाला सोडणार नाही, केनवडेकर यांचा इशारा.. ⚡मालवण ता.२७-:आम. निलेश राणे यांनी घाणेरडे राजकारण करीत माझ्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून केलेली कारवाई अतिशय निंदनीय आहे. सापडलेले पैसे हे माझ्या केके कन्स्ट्रक्शन कंपनीतील आहेत. गेली अनेक वर्षे मी भाजपचा समर्पित कार्यकर्ता असून माझ्यावर कधीही भ्रष्टाचाराचा डाग लागला नाही. मी कधीही अनधिकृत मार्गाने पैसे…

Read Full News

महेश सुकी, माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांनी भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश…

⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी, माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांनी भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी युवराज लखमराजे भोंसले, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व सौ. वेदीका परब यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी, माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांसह…

Read Full News

निलेश राणेंची पुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक…

पैशांच्या बॅगेवर तातडीने कारवाईची मागणी:पोलिसांनी गस्त वाढवावी, एफआयआर दाखल करावा — राणेंचा आग्रह.. ⚡मालवण ता.२७-: मालवण येथील भाजपचे कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरी आम. निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करीत टाकलेल्या धाडीत खोलीमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडल्यानंतर या प्रकरणाबाबत पोलीसांनी कोणती कारवाई केली याबाबत माहिती घेण्यासाठी आज दुपारी आम. राणे यांनी निवडणूक…

Read Full News

धनशक्तीचे मोहजाळ भेदण्याची ताकद जनतेतच आहे…

आमदार दीपक केसरकर:शहर शांत ठेवण्याच काम मी केलय. लोकांच ऐक्य हीच माझी कमाई.. सावंतवाडी : युतीच सरकार राज्यात आहे‌. ती कायम रहावी तसंच ते प्रत्त्येक ठिकाणी असावी हे म्हणणाऱ्यांपैकी मी आहे आणि सर्वांकडून तशी अपेक्षा आहे‌ असे मत आम. दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. दोन तारीख पर्यंत युती टिकावायची आहे. त्यामुळे आता काही बोलणार नाही…

Read Full News

You cannot copy content of this page