कणकवलीत महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सवी बाजार; पूर्णानंद महिला मंचाच्या प्रदर्शन-विक्री महोत्सवाला उत्साहात प्रारंभ
हर्षदा वाळके यांच्या हस्ते उद्घाटन, संदेश पारकर यांच्या हस्ते विक्रीचा शुभारंभ कणकवली: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक महिला उद्योजिकांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना आर्थिक स्वावलंबनाची थेट बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पूर्णानंद महिला मंचाच्या वतीने आयोजित ‘उत्सवी वस्तू प्रदर्शन व विक्री महोत्सवा’ला अत्यंत उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते फीत कापून या महोत्सवाचे…
