झाराप झिरो पॉईंट येथे गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या दोन कार पकडल्या…
10 लाख 92 हजार 800 रुपयाचा मुद्देमाल जप्त:चार सशयितांना घेतले ताब्यात.. ⚡कुडाळ ता.११-: मुंबई- गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखे ( सिंधुदुर्ग ) च्या पथकाने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या दोन कार पकडल्या. यात 8 लाख रुपये किमतीच्या हुंडाई आय ट्वेन्टी कार व मारुती स्विफ्ट कार तसेच 2 लाख 92 हजार…
