शेतकऱ्यांना काजू कारखान्यात ५० टक्के भागीदारी देणार…
अतुल रावराणे:करुळ येथील काजू प्रकल्पात प्रक्रिया उद्योग ; काजू शेतक-यांनी भागधारक होण्यासाठी अर्ज भरावेत.. ⚡कणकवली ता.०७-: राजकारणात शब्द देणे सोपे असते. मात्र, दिलेला शब्द पूर्ण करण्याची ताकद आणि प्रामाणिकपणा माझ्यात आहे. कोविड काळात सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी काजू प्रकल्प उभारण्याचा शब्द दिला होता. आता काजू प्रक्रिया कारखाना करुळ येथील खरेदी केला आहे. चार वर्षे काजू कलमे वाटप…
