“मुलांनी पराभवाने खचून न जाता यशस्वी होण्याची जिदद बाळगावी:- श्री.विकासभाई सावंत…
⚡सावंतवाडी ता.२८-: विकासभाई सावंत यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी शाळेच्या नवरंग सभागृहात 21 वर्षाखालील मुलांसाठी घेण्यात आलेल्या बुदधिबळ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. उत्सवमूर्ती मा.श्री.विकासभाई सावंत आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. उदयोजक आणि युवा नेतृत्व श्री.विक्रांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान आणि मुक्ताई ॲकेडमीने…
