शिरोडा समुद्रात बुडालेल्या सातही पर्यटकांचे मृतदेह सापडले…
पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनामार्फत आवाहन.. ⚡वेंगुर्ला ता.०५-: दि.४ रोजी शिरोडा, वेळागर येथील समुद्रात दुपारी 4:45 चे दरम्यान आठ पर्यटक बुडाल्याची घटना घडली होती. सदर घटनेत श्रीमती इसरा इम्रान कित्तूर वय वर्षे 17 राहणार लोंढा बेळगाव हिला वाचविण्यात यश आलेले असून प्रशासनामार्फत उर्वरित सात पर्यटकांचा शोध घेणे कामी राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत आढळलेल्या पर्यटकांची माहिती पुढील…
