कुडाळ-मालवण तालुक्यांसाठी १८ नवीन ट्रान्सफॉर्मर…
आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश.. ⚡कुडाळ ता.०६-: कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजनेतून १८ नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा होणाऱ्या अनेक भागांतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी…
