Headlines

Global Maharashtra Breaking News

सोनुर्ली प्रिमियर लीगमध्ये भवानी स्पोर्ट्स संघ महाविजेता…

दादा नाईक यांची वादळी खेळी ; मालिकाविराचा पटकाविला सन्मान… ⚡सावंतवाडी ता.१९-:नवयुवक कला क्रीडा मंडळ सोनुर्ली पाक्याचीवाडी आयोजित सोनुर्ली प्रीमियर लीग पर्व ८ चा महाअंतिम सामन्यात दादा नाईक या खेळाडूच्या तडाखेबाज फलदांजीच्या जोरावर २४ बाॅलमध्ये ८५ धावाचे कठीण आव्हान पुर्ण करत भवानी स्पोर्ट्स संघ महाविजेता ठरला तर उपविजेता संघ ठरला तो राॅयल स्ट्रायकर्स सोनुर्ली. दोन्ही संघाना…

Read Full News

जनता हीच बॅ. नाथ पै यांच्या आयुष्याची सर्वोत्तम विचारधारा…

जयप्रकाश चमणकर:बॅ नाथ पै यांची ५५ वी पुण्यतिथी आणि शिक्षण संस्थेचा २३ वा वर्धापन दिन साजरा.. ⚡कुडाळ ता.१९-: जनता हीच आपल्या आयुष्याची सर्वोत्तम विचारधारा मानून जगलेले, भोळ्या भाबड्या कोकणी लोकांवर मनापासून प्रेम करणारे व त्यांच्या अभ्युदयाचा ध्यास घेणारे बॅरिस्टर नाथ पै हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते, असे उद्गार ज्येष्ठ समाजवादी समाजसेवक जयप्रकाश चमणकर यांनी काढले….

Read Full News

तुम्हीच तुमची प्रेरणा बना…

डॉ. प्रकाश परब:बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन,शालेय गटात साक्षी साळकर तर कॉलेज गटात रुपेश आळवे विजेते.. ⚡कुडाळ ता.१९-: तुम्हीच तुमची प्रेरणा बना. इतरांची वाट बघू नका. हे स्पर्धेचे जग आहे. त्यात तयारीनिशी भाग घ्या. विजयाची नुसती वाट बघू नका. त्याला प्रयत्नांची जोड द्या. विजयी व्हाल. परिस्थिती प्रयत्नाने व व्यक्ती पुस्तकामुळे बदलू…

Read Full News

कुडाळ मधून आज एकूण ९२ नामनिर्देशन पत्रांची विक्री…

आजच्या दिवसात जि प साठी ३१ तर पं स साठी ६१ अर्ज.. ⚡कुडाळ ता.१९-: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कुडाळ तहसील कार्यालयातून आज एकूण ९२ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली. यामध्ये जिल्हा परिषद साठी ३१ तर पंचायत समितीसाठी ६२ नामनिर्देशन अर्ज विकले गेले.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या ५ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन पत्र…

Read Full News

विज्ञान, गणित, इंग्लिश ऑलिंपियाड परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीचे दैदिप्यमान यश…

⚡आंबोली ता.१९-: सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन आयोजित ऑलिंपियाड परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान, गणित आणि इंग्लिश ओलंपियाड परीक्षेत सुवर्णपदक पटकावत घवघवीत यश संपादन केले. विज्ञान ओलंपियाड स्पर्धेत सैनिक स्कूलच्या इयत्ता सहावीचा विद्यार्थी कॅडेट अथर्व मोहिते, इयत्ता सातवी कॅडेट महादेव जाधव, कॅडेट शेवन परेरा, कॅडेट स्वराज पारकर या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले. गणित ओलंपियाड स्पर्धेत इयत्ता सहावीचा…

Read Full News

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उद्या होणाऱ्या मोफत आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा -:रवी जाधव…

⚡सावंतवाडी ता.१९-: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या हस्ते होणार असून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा….

Read Full News

निरवडे गावाने दिलेली साथ कधीही विसरणार नाही…

अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांचा नागरी सत्कार; सैन्य दलातील जवानांचाही गौरव… ⚡सावंतवाडी,ता.१९-: भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला सावंतवाडीच्या उपनगराध्यक्ष पदावर बसवून मोठी जबाबदारी दिली आहे, मात्र ही उंची गाठताना माझ्या निरवडे गावाने मला दिलेली साथ मी कधीही विसरू शकणार नाही. मी जरी शहराचा उपनगराध्यक्ष झालो असलो, तरी माझ्या निरवडे गावातील ग्रामस्थांसाठी आणि सुपुत्रांसाठी माझ्या…

Read Full News

बांदा ग्रामपंचायत उपसरपंचपदासाठी श्यामसुंदर मांजरेकर इच्छुक…

⚡बांदा ता.१९-: बांदा शहर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी प्रभाग क्रमांक ४ मधून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर इच्छुक असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यावेळी मांजरेकर यांची निवड बिनविरोध झाल्याने त्यांना ग्रामस्थांचा आणि कार्यकर्त्यांचा ठाम पाठिंबा लाभल्याचे चित्र आहे.लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा अनुभव, विकासकामांतील सहभाग आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेला थेट संपर्क यामुळे कार्यकर्त्यांमध्ये…

Read Full News

मळेवाड येथील गणेश मंदिरात २२ रोजी माघी गणेशोत्सव…

प्रसिद्ध कीर्तनकार लक्ष्मीप्रसाद कुलकर्णी( पटवारी बुवा)पुणे, यांची कीर्तन पर्वणी.. ⚡सावंतवाडी ता.१९-: मळेवाड जकात नाका येथील श्री गणेश मित्रमंडळ आयोजित गुरुवार दि.२२ जानेवारी रोजी श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशीसकाळी ७:०० गणेशयाग प्रारंभ, धार्मिक कार्यक्रम,दुपारी १२:०० वाजता आरती,तीर्थप्रसाद, महाप्रसाद, केळी नारळ ठेवणे गाऱ्हाणे ,सायंकाळी ६:०० वाजता,भजन तसेच…

Read Full News

जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार ही काळ्या दगडावरची रेघ…

महायुती भक्कम आहे ; उमेदवारांचीही मोठी गर्दी:उबाठा सारखे उमेदवार शोधण्याची गरज नाही:पालकमंत्री नितेश राणें.. कणकवली : भाजप हा पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि मग मी या तत्त्वावर आम्ही सर्वजण चालतो. आम्ही खासदार नारायण राणे यांच्या विचारांनुसार काम करत असून त्यांच्या निर्णयाबाहेर कोणीही नाही. महायुतीतील सर्व प्रमुख नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. महायुती जाहीर झाल्यानंतर काही…

Read Full News

You cannot copy content of this page