Headlines

Global Maharashtra Breaking News

नेताजी सुभाषचंद बोस यांचे कार्य समाजास दिशादर्शक …

प्रसन्ना देसाई:नगरपरिषद कार्यालय येथे नेताजी सुभाषचंद बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.. ⚡वेंगुर्ला ता.२७-: नेताजी सुभाषचंद बोस यांचे कार्य आजही समाजास दिशादर्शक असेच आहे. त्यांचे आक्रमक नेतृत्व, आक्रमक विचार व शौर्य हे निश्चितच आदर्शवत असेच आहे, असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी वेंगुर्ला येथे जयंती कार्यक्रमात बोलताना केले. वेंगुर्ला…

Read Full News

शिरोडानाका येथील मराठा हॉस्टेलच्या बाजूला असलेल्या गवताला लागली भीषण आग..

अग्निशमन बंब वेळेत दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली: नगरसेवक अजय गोंदावळे यांनी देखील घटनास्थळी घेतली धाव.. ⚡ सावंतवाडी ता.२३-:सावंतवाडी शहरातील शिरोडा नाका परिसरात मराठा हॉस्टेलच्या बाजूला असलेल्या गवताला आज दुपारी सुमारे पावणेचारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,…

Read Full News

माजगाव मतदारसंघातून विक्रांत सावंत यांनी केला प्रचाराचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.२३-: जिल्हा परिषद निवडणुकीत माजगाव मतदारसंघातून तरुण, तडफदार युवा नेतृत्व शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. माजगाव स्वयंभू महादेव मंदिर, श्री देवी सातेरी मंदिरात नतमस्तक देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी घरोघरी प्रचाराला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. आज सकाळी माजगाव येथील देवस्थानांत…

Read Full News

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात खारेपाटण ग्रामपंचायतीची उपक्रमशील वाटचाल…

⚡खारेपाटण ता.२३-: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत खारेपाटण ग्रामपंचायतीने सक्रिय सहभाग घेतला असून विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामविकासाची प्रभावी वाटचाल सुरू आहे. ग्रामपंचायतीकडून नागरिककेंद्री सेवा अधिक सुलभ व गतिमान करण्यावर भर देण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू करण्यात आली असून त्यामुळे वेळ व खर्चाची बचत होत…

Read Full News

पंचायत समिती निवडणुकीत ठाकरे गटाला कणकवली तालुक्यातून दुसरा धक्का…

वरवडे पंचायत समिती मधून भाजपाचे सोनू सावंत बिनविरोध:ठाकरे गटाच्या सुधीर सावंत व मनसेचे शांताराम साद्ये यांची माघार.. ⚡कणकवली ता.२३-: तालुक्यात बिनविरोध निवडीचा धमाका भाजपाकडून सातत्याने सुरू असून, बिडवाडी पंचायत समितीमध्ये एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर आज वरवडे पंचायत समितीमध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार असलेले सोनू सावंत यांच्या विरोधातील शिवसेना ठाकरे गटाचे सुधीर सावंत व मनसेचे शांताराम…

Read Full News

आरोंदा येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा…

⚡सावंतवाडी ता.२३-: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमांतर्गत महात्मा गांधी वाचनालय आरोंदातर्फे केंद्रशाळा आरोंदा नं.१ येथे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमात व्यासपीठावरून मराठी भाषेबद्दल विचार व्यक्त करताना कार्यवाह मनोहर आरोंदेकर यांनी महात्मा गांधी वाचनालय आरोंदामध्ये पुस्तके तीस हजार पेक्षा अधिक असून ज्ञानसमृद्ध करण्यासाठी वाचनालयात यावे तसेच वाचनाने आपली बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते. मोबाईल हे शारीरिकदृष्टीने घातक असून…

Read Full News

प्रजासत्ताक मुख्य सोहळ्या दिनी आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांना निमंत्रित…

दिल्ली कर्तव्य पथ येथील ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य.. ⚡सावंतवाडी ता.२३-: पंचायत राज ग्रामविकास मंत्रालय ,भारत सरकार कडून दिल्ली कर्तव्य पथ येथील ७७ व्या प्रजासत्ताक दिन मुख्य सोहळ्या साठी विशेष अतिथी म्हणून आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्र मधून सोळा जिल्ह्यातील १६ सरपंच यासाठी निमंत्रित करण्यात आलेआहेत .त्यांच्या सोबत महाराष्ट्र पंचायत…

Read Full News

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस लढ्याला मळगाव पंचायत समिती मतदारसंघ उमेदवार पांडुरंग राऊळ यांनी दिला जाहीर पाठिंबा…

⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या रखडलेल्या कामाबाबत शिवसेना (उबाठा) चे मळगाव–नेमळे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार पांडुरंग राऊळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “निवडून आल्यानंतर माझी पहिली प्राथमिकता सावंतवाडी टर्मिनस पूर्ण करणे हीच असेल. गरज पडल्यास ‘रेल रोको’ आंदोलन करून दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवू,” असा इशारा त्यांनी दिला आहे. “हा प्रश्न आता प्रतिष्ठेचा आहे. केवळ आश्वासनं नकोत,…

Read Full News

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस लढ्याला मळगाव पंचायत समिती मतदारसंघ उमेदवार पांडुरंग राऊळ यांनी दिला जाहीर पाठिंबा…

⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या रखडलेल्या कामाबाबत शिवसेना (उबाठा) चे मळगाव–नेमळे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार पांडुरंग राऊळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “निवडून आल्यानंतर माझी पहिली प्राथमिकता सावंतवाडी टर्मिनस पूर्ण करणे हीच असेल. गरज पडल्यास ‘रेल रोको’ आंदोलन करून दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवू,” असा इशारा त्यांनी दिला आहे. “हा प्रश्न आता प्रतिष्ठेचा आहे. केवळ आश्वासनं नकोत,…

Read Full News

26 जानेवारीला उप जिल्हा रुग्णालय…

कृती समितीचा उपोषणाचा इशारासावंतवाडीत बैठक: प्रशासनास दोन दिवसांची मुदत.. ⚡सावंतवाडी, ता.२३-: उप जिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या समस्यां संदर्भात शनिवार 24 जानेवारी पर्यंत ठोस लेखी आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून मिळाले तरच उपोषणाचा फेरविचार होईल. अन्यथा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 26 जानेवारीला नाईलाजाने उपोषणास बसावे; लागेल असा इशारा सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय कृती समितीने दिला.कृती समितीच्या शिष्टमंडळास रुग्णालय प्रशासनाने…

Read Full News

You cannot copy content of this page