Headlines

Global Maharashtra Breaking News

तळाशील येथील श्री गोपाळकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेचा 48 वा वर्धापन सोहळा 29 जानेवारी पासून…

⚡मालवण ता.२७-:मालवण तालुक्यातील तळाशील येथील श्री गोपाळकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेचा 48 वा वर्धापन दिन सोहळा गुरुवार 29 जानेवारीपासून सुरू होत आहे पाच दिवस चालणा-या या सोहळ्यात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिर समिती व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे गुरुवार 29 जानेवारी रोजी पहाटे चार वाजता अभिषेक सोहळा सकाळी नऊ वाजता महापूजा हळदीकुंकू आरती व तीर्थप्रसाद संध्याकाळी…

Read Full News

कुडाळ मध्ये जि प साठी 22 तर प स साठी 45 उमेदवार रिंगणात…

⚡कुडाळ ता.२७-: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कुडाळ तालुक्यात चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदच्या 9 गटांसाठी 21 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने जि प साठी 22 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. पंचायत समितीच्या 18 गणांसाठी 19 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने प स साठी आता 45 उमेदवार रिंगणात राहिले…

Read Full News

कार्यकर्त्यांची एकजूट जपण्यासाठी अपक्ष उमेदवार प्रमोद गावडे यांची निवडणुकीतून माघार…

कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडल्याचा केला दावा; भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्यत्वाचा दिला राजीनामा.. ⚡सावंतवाडी,ता.२७-: तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रमोद गावडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांमधील फूट टाळण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणातून अनपेक्षित माघार घेतली आहे. ते अत्यंत भावूक झाले होते. आपण कोणत्याही राजकीय प्रलोभनाला किंवा आमिषाला बळी पडलो नसून, केवळ आपले ‘कुटुंब’ मानल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांची एकजूट टिकावी…

Read Full News

कुडाळकर हायस्कूलच्या हरितसेना विभागाचा विशेष सन्मान…

⚡मालवण ता.२७-:राष्ट्रीय हरितसेना योजना अंतर्गत सामाजिक वनीकरण विभागासोबत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन संचालित डॉ. कुडाळकर हायस्कूल, मालवणच्या हरितसेना विभागाचा वन विभागातर्फे विशेष सन्मान करण्यात आला. प्रशालेचे हरितसेना विभागप्रमुख श्री. आठलेकर यांनी विभागीय वनअधिकारी श्री. राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते गौरवप्रशस्तीपत्र स्वीकारले. या प्रसंगी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. नंदिनी साटलकर, हरितसेना विभागप्रमुख श्री….

Read Full News

खासदार नारायण राणेंच्या आदेशानुसार मनीष दळवींची निवडणुकीतून माघार…

आडेली जि. प. मतदार संघातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे.. ⚡वेंगुर्ले ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपची अधिकृत उमेदवारी मागे घेतली आहे. भारतीय जनता पार्टीचे सच्चा कार्यकर्ता या नात्याने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि…

Read Full News

न्हावेली पंचायत समिती मतदारसंघातून अक्षय पार्सेकर यांची माघार..

⚡सावंतवाडी ता.२७-: न्हावेली गावचे उपसरपंच तथा शिवसेना उपतालुका प्रमुख सावंतवाडी अक्षय पार्सेकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून पंचायत समिती सदस्य पदासाठी अर्ज दाखल केला होता. गावाच्या विकासासाठी त्यांनी आजपर्यंत केलेली विविध कामे तसेच शिवसेनेचे जिल्हास्तरीय नेते संजू परब यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. दरम्यान, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक…

Read Full News

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ड्रोन व एआय/एमएल बूट कॅम्पचे उद्घाटन…

आयआयटी गोवा मार्फत विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण…. ⚡सावंतवाडी ता.२७-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे “ड्रोन प्रणालींची मूलतत्त्वे व ड्रोन व्हिजनसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंगचा वापर” या विषयावर आयोजित पाच दिवसीय बूट कॅम्पचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले. आयआयटी गोवा येथील सेंटर फॉर ड्रोन एप्लिकेशन्स विभागाचे वरिष्ठ संशोधक प्रा.डॉ.शरद सिन्हा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे…

Read Full News

बांद्यात ऋतिका नाईक यांचा प्रचाराचा शुभारंभ…

⚡बांदा ता.२७-: बांदा शहर विकास आघाडीच्या पंचायत समिती उमेदवार सौ. ऋतिका संदेश नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज बांदा येथील श्री बांदेश्वर भूमिका मंदिरात श्रीफळ ठेवून करण्यात आला. यावेळी त्यांनी देवदर्शन करून प्रचाराला सुरुवात केली.याप्रसंगी बोलताना ऋतिका नाईक म्हणाल्या की, “माझ्यावर भाजप महायुतीकडून मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा दबाव टाकण्यात आला. मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडता मी…

Read Full News

घारपी येथे गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन…

⚡बांदा ता.२७-: घारपी येथील श्री स्वामी समर्थ मठात अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन गुरुवार दिनांक २९ रोजी करण्यात आले आहे.दुपारी १२ ते ३ या वेळेत भाविकांनी स्वामींच्या पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा. हा पालखी सोहळा दुपारी १२ ते ३ या वेळेत संपन्न होणार असून, सर्व स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पादुका…

Read Full News

प्रजासत्ताक दिनानिमित्त सावंतवाडीत मूत्रविकार तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.२७-: अथायु युरो केअर कोल्हापूर व युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष नगरसेवक देव्या सुर्याजी व नगरसेविका शर्वरी धारगळकर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त सावंतवाडीत मुत्रविकार तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर यांच्या उपस्थित या शिबीराचा प्रारंभ झाला. शेकडो जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. यात शिबिरात मुतखडा,…

Read Full News

You cannot copy content of this page