शिरोडा नाका ते भाईसाहेब सावंत समाधी परिसराची स्वच्छता…
शिरोडा नाका ते भाईसाहेब सावंत समाधी परिसराची स्वच्छता:नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांच्या नेतृत्वाखाली विशेष क्लीन-अप ड्राईव्ह.. ⚡सावंतवाडी, ता. ११-: आपले घर स्वच्छ ठेवण्याबरोबरच शहरही स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा श्रद्धा लखम सावंत-भोसले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शिरोडा नाका ते स्वर्गीय भाईसाहेब सावंत समाधी परिसरादरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेत…
